Raj Thackery

Raj Thackeray : आमच्या रक्तात फक्त जातीचं राजकारण भरलंय : राज ठाकरे

184 0

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुण्यातील भारत इतिहास संशोधन संस्थेला भेट दिली. सदाशिव पेठ येथील इमारतीचा पुनर्विकास करण्यात येत असून त्याची माहिती राज ठाकरे यांनी घेतली.यावेळी त्यांनी संस्थेला 25 लाख रुपयांची देणगीदेखील जाहीर केली.

राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
आमच्या रक्तात अजून महापुरुष यायचेत, त्यात फक्त जातीचं राजकारण भरलंय, अशी खंत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. जातीतून इतिहास वाचतो हे महाराष्ट्राचं राजकारण असल्याचे ते यावेळी म्हणाले. फक्त शिवाजी महाराज की जय म्हणजे इतिहास नाही, तर हे सगळं सांभाळलं जावं, असे आवाहनदेखील राज ठाकरे यांनी यावेळी केले.

यावेळी राज ठाकरे यांनी बाबरीची वीट आणि 25 लाखाचा धनादेश राज ठाकरे यांनी संस्थेला दिला. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मनसे नेते बाळा नांदगावकर त्या ठिकाणी हजर होते. त्यांनी ही वीट अयोध्येतून आणली होती. काही दिवसांपुर्वी त्यांनी ही वीट मनसे अध्यक्षांना भेट दिली होती. आता राज ठाकरेंनी ही वीट इतिहास संशोधन मंडळाला भेट म्हणून दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prakash Ambedkar : भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य; प्रकाश आंबेडकरांनी केले ट्विट

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Related Post

पुणे : तळजाई पठारावरील पस्तीस हजार संघस्वयंसेवकांच्या शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण

Posted by - January 13, 2023 0
पुणे : पुण्यातील तळजाई टेकडीच्या पठारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरवलेल्या ‘प्रांतिक शिबिरा’ला शनिवारी (१४ जानेवारी) चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत.…
Manjushri Oak

कौतुकास्पद ! पुण्याच्या मंजुश्री ओकची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद; काय आहे रेकॉर्ड ?

Posted by - June 3, 2023 0
पुणे : गायिका मंजुश्री ओक (Manjushree Oak) यांनी देशातील विविधतेतील एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी भारतातील 121 भाषा, बोलीभाषा आणि उपभाषांमध्ये सलग…

आता बोला ! एका बैलाने घेतला गौतमीच्या ठसकेबाज नृत्याचा आनंद

Posted by - April 28, 2023 0
सबसे कातिल गौतमी पाटील नृत्य म्हणजे प्रेक्षकांची हुल्लडबाजी, टाळ्या, शिट्ट्या ! पण गौतमीचा असाही एक कार्यक्रम झाला जिथे समोर एक…

पर्यटकांसाठी खुशखबर..! सिंहगड ई -बस ट्रायलच्या फेऱ्यात

Posted by - March 15, 2022 0
ऑक्‍टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून…

आर.एम.डी फाऊंडेशनद्वारा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी मंदिराचे केलेले सुशोभीकरण हि माऊलींवरची बालपणापासूनची श्रद्धा

Posted by - November 24, 2022 0
आर.एम.डी फाऊंडेशनद्वारा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी मंदिराचे केलेले सुशोभीकरण हि माऊलींवरची बालपणापासूनची श्रद्धाहजारों भाविकांच्या उपस्थितीत व टाळ्यांच्या गजरात भागवत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *