Shashikant Shinde

Satara Loksabha : ‘…तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही’ शशिकांत शिंदेंनी विरोधकांना ठणकावून सांगितलं

941 0

सातारा : सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघातील निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. या मतदार संघात भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे उमेदवारी देण्यात आली आहे. यादम्यान पवारांचे उमेदवार शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल होण्याच्या घटनेवरून साताऱ्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
शशिकांत शिंदे प्रचारसभेत म्हणाले, “काल रात्री मला एक नोटीस आली. या नोटिशीतून कळलं की माझ्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला, अर्थात निवडणुकीत असे गोष्टी होत असतात, पण शरद पवार साहेबांची शप्पथ घेऊन सांगतो. अजून एक केस करा, दोन केस करा, असे कितीही केसेस माझ्या अंगावर टाका, मरेपर्यंत शरद पवार यांची साथ सोडणार नाही म्हणजे नाही. उद्या जे काय व्हायचं ते होऊ देत. पण निवडणुक असे लढा की सर्वजण लक्षात ठेवतील,” अशा शब्दात शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना ठणकावले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Ujjwal Nikam : मुंबई उत्तर मध्य मधून भाजपकडून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

Raju Shetti : कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यानंतर राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा जखमी

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

WhatsApp News : ‘या’ 5 चुका करणे टाळा; अन्यथा तुमचे व्हॉट्सअ‍ॅप होईल बॅन

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांदा निर्यातीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘तो’ अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला

Maharashtra Politics : छ. संभाजीनगरमध्ये महायुतीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने भरला अपक्ष अर्ज

Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!