Vijay Karanjkar

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट ! ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी करत विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज

511 0

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha) एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांचा पत्ता कट होऊन सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर मोठ्या प्रमाणात नाराज होते.

विजय करंजकर यांच्या नाराजीनंतर त्यांना मातोश्रीवरून दोन वेळेस बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळेस विजय करंजकर यांनी मातोश्रीवर जाणे टाळले होते. त्यामुळे विजय करंजकर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागून राहिले होते.

अखेर विजय करंजकर यांनी आज बंडखोरी केली आहे.विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. विजय करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेवरून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. आता त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की…

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

”पसंतीक्रम” हा घटक वगळून थेट शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर केल्याने MPSC च्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप

Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करत नाहीत; विनोद तावडेंची विरोधकांवर टीका

Loksabha : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे शासनाकडून आदेश

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

Loksabha Election : राहुल गांधीना रायबरेलीतून तर अमेठीतून ‘या’ नेत्याला देण्यात आले तिकीट

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide