Maharashtra Weather

Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

2467 0

मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा (Maharashtra Rain Alert) मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 23 ते 27 मे दरम्यान या वादळाचा तडाखा समुद्र किनारी असलेल्या राज्यांना बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुढील 24 तासांसाठी जळगाव, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha : महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान

Pune News : पुण्यात प्रसिद्ध बिल्डर्सच्या मुलाचा कारनामा; भरधाव कार चालवत दोघांना उडवलं

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेयसीने संपर्क तोडल्यावर आरोपीने बहिणीवर केला गोळीबार

Mansoon Update : ‘या’ भागात मान्सून दाखल, हवामान विभागाकडून देण्यात आली माहिती

Manoj Jarange : ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंनी केले मोठे वक्तव्य

Vishal Pawar Death Case : मृत हवालदार विशाल पवार यांच्या शवविच्छेदनातून ‘ही’ चक्रावून टाकणारी माहिती आली समोर

Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना

Pune Blast : गॅस चोरी करताना झाला भीषण स्फोट; चाकण-शिक्रापूर परिसर हादरला!

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!