पुणे : कान्हे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक तुषार सातकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या देशी गाईवर अज्ञातांनी अॅसिड हल्ला (Acid Attack) केला. यामध्ये गाय गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना समोर आली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कान्हे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक तुषार सातकर यांच्याकडे 10 म्हशी, एक गावरान गाय आणि चार शर्यतीच्या बैलजोडी आहेत. ही सर्व जनावरे त्यांच्या गोठ्यात बांधलेली असतात. तर गाय ही गोठ्याच्या दर्शनी भागात बांधलेली असते. बुधवारी पहाटे सातकर हे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यांना धूर दिसला.
गाईच्या अंगावर धूर दिसत असल्याने सातकर यांची धांदल उडाली. त्यांनी उजेड करून पाहिले असता त्यांची गाय गंभीररीत्या भाजली होती. अज्ञात व्यक्तीने गाईच्या पोटावर आणि पायावर अॅसिड टाकले होते. या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली असून गायीवर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
ST Bus Accident : अजिंठा घाटात भीषण अपघात ! 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली
Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करत नाहीत; विनोद तावडेंची विरोधकांवर टीका
Loksabha : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे शासनाकडून आदेश
Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा
Loksabha Election : राहुल गांधीना रायबरेलीतून तर अमेठीतून ‘या’ नेत्याला देण्यात आले तिकीट
Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू
Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस
Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप