Accident News

Accident News : उमरेड मार्गावर भीषण अपघात; ठाकरे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांचा मृत्यू

667 0

नागपूर : नागपूरमधून एक मोठी अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. भरधाव असलेल्या टेम्पोने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे भिवापूर शहरप्रमुख विजय दिनकर हेडाऊ (वय 35) आणि अजय अरुण रामटेके (वय 25) हे दोघे या अपघातात मृत पावले. हा अपघात उमरेड मार्गावर शुक्रवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडला आहे.

कसा घडला अपघात?
विजय हेडाऊ हे अजय रामटेके यांना सोबत घेऊन स्वत:च्या मोपेडने किन्हाळाकडे जात होते. दरम्यान, आयटीआयजवळ नागपूरकडून नागभीडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने (MH 33 T 0590) हेडाऊ यांच्या मोपेडला धडक दिली. या अपघातात विजय आणि अजय या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक राजू दशरथ ठाकरे (रा. नागभीड, जि. चंद्रपूर) पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याला पोलिसांनी वाहनासह ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथून ताब्यात घेतले. नागपूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, 24 जानेवारीला होणार सुनावणी

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण

Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी

Sushma Andhare : ‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारेनी नीलम गोऱ्हेंना लिहिले पत्र

Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण

Suryakumar Yadav : टीम इंडियाला T -20 वर्ल्डकपपूर्वी मोठा धक्का ! सूर्यकुमारच्या दुखापतीबाबत ‘ही’ मोठी अपडेट आली समोर

Attempted Self-Immolation : मॉर्डन महाविद्यालयातील दिव्यांग शिक्षकानं उच्च तंत्रशिक्षण विभागात केला आत्मदहनाचा प्रयत्न

Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

Mumbai News : तळीरामांसाठी मोठी बातमी ! मुंबईत हॉटेल, बार आणि वाईन शॉपी पहाटेपर्यंत सुरू राहणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा

Share This News

Related Post

Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील 48 तासांत ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Posted by - September 30, 2023 0
मुंबई : सप्टेंबर महिन्याची सुरुवात मुसळधार पावसानं (Maharashtra Rain) झाली. गणेशोत्सवामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. पावसाच्या आगमनाने आपला शेतकरीदेखील…
Nanded Crime

धक्कादायक! चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 22, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.…
Sharad Pawar Speak

Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला

Posted by - January 20, 2024 0
सोलापूर : आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाताना दिसत आहेत. कर्तृत्वावर घर चालवण्यात महिला आघाडीवर आहेत. आमच्या काळात आम्ही…
Crime

सांगलीत ओळख, कोल्हापूरमध्ये प्रपोज अन् पुण्यात आणून लैंगिक अत्याचार; अखेर तरुणावर गुन्हा दाखल

Posted by - July 13, 2024 0
सांगलीच्या तरुणाने कोल्हापूरमध्ये मुलीला प्रपोज करून फिरण्याच्या बहाण्याने पुण्यात आणले व पुण्यात आल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना…

Devendra Fadnavis : महिला दिनी देवेंद्र फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - March 8, 2024 0
नागपूर : महिला दिनाच्या निमित्तानं आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक मोठी घोषणा केली. देवेंद्र फडणवीसांनी वडिलांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *