Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

1052 0

मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येनंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या हत्येबाबत संशय व्यक्त केला आहे. अभिषेक घोसाळकर आणि त्यांची हत्या करणारा मॉरिस नोरोन्हा यांची सुपारी देऊन हत्या झाली का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. यादरम्यान आता अभिषेक घोसाळकर यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला. यामधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

काय आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये?
अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हाने समोरुन पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकरांना लागल्याचं सांगितलं जात होतं. मात्र शवविच्छेदन अहवालात घोसाळकरांना चार गोळ्या लागल्याचं म्हटलं आहे.दरम्यान, शवविच्छेदन अहवालानुसार, अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू हा अतिरक्तस्त्राव आणि हॅमरेज शॉक यामुळे झाल्याचं नमूद आहे. जे. जे. रुग्णालयातील शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात तशी नोंद आहे. घोसाळकर यांना या घटनेत चार गोळ्या लागल्याचं समोर आलं आहे. घोसाळकरांना उपचारासाठी बोरिवलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिश्राच्या पत्नीने केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Shivsena : शिवसेनेच्या ‘या’ 2 आमदारांची प्रकृती बिघडली; लिलावती रुग्णालयात केले दाखल

Pune News : दुसऱ्या लग्नामुळे तरुणाला गमवावा लागला जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन घेतलं ताब्यात

Maratha Reservation : धक्कादायक ! परभणीमध्ये सगेसोयरेच्या कायद्यासाठी तरुणाने संपवले आपले आयुष्य

Congress News : बाबा सिद्दीकीनंतर ‘हा’ नेता काँग्रेसची साथ सोडणार?

Santosh Bangar : ‘…तर दोन दिवस उपाशी राहा’; आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Raj Thackeray : आमच्या रक्तात फक्त जातीचं राजकारण भरलंय : राज ठाकरे

Prakash Ambedkar : भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य; प्रकाश आंबेडकरांनी केले ट्विट

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!