व्हिडिओ

आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारणव्हिडिओ

देशात समान नागरी कायदा आणावा ; ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे  यांनी 2 एप्रिल गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा घेतली होती. राज ठाकरे म्हणाले, ”भाषण करताना

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्यापुणेब्रेकिंग न्यूजराजकारणव्हिडिओ

15 वर्षे भाजपच्या नगरसेवकांना पाडूनच नगरसेवक होतोय – वसंत मोरे

कोरोना काळातील मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर सरकारचा कारभार सुधारला. पुण्यातील माझं काम पाहून गेल्या चार पाच दिवसात अनेक पक्षांकडून ऑफर आल्या. मग

Read More
क्राईमठळक बातम्यापुणेराजकारणव्हिडिओ

पीडितेने कोर्टासमोर ‘इन कॅमेरा’ दिलेली माहिती खोटी होती का ? चित्रा वाघ यांचा सवाल(व्हिडिओ)

मुंबई – शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेनं खळबळजन खुलासा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण

Read More
अन्यमनोरंजनव्हिडिओसुपरफास्ट

दसवी फेल की पास ? सिनेमा फेल पण अभिषेक पास (व्हिडिओ)

अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर स्टारर चित्रपट ‘दसवी’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत

Read More
क्राईमठळक बातम्यापुणेव्हिडिओ

हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड (व्हिडिओ)

पुणे- शहरातील धनकवडी भागांमध्ये कोयता आणि हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगर मधून धिंड काढली. या गुंडांमुळे

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारणव्हिडिओ

मोठी बातमी ! संजय राऊतांची संपत्ती ईडीकडून जप्त

मुंबई- शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. ईडीने राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांचे अलिबागमधील ८ भूखंड,

Read More
क्राईमठळक बातम्याब्रेकिंग न्यूजव्हिडिओ

भोसरीत कोयता ‘गँग’चा दोघांवर हल्ला ; 18 आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी परिसरातील दिघी रोडवर कोयता गँगनं एका तरुणावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची शनिवारी रात्री घडली. या

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारणव्हिडिओ

राज ठाकरे 3-4 महिने भूमिगत असतात – शरद पवार

“सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. गेल्या काही वर्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास राज ठाकरे यांनी

Read More
अन्यपुणेव्हिडिओ

वृक्ष गणेशा प्रसाद’ उपक्रमाद्वारे ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टचे निसर्गसंवर्धनाकडे पुढचे पाऊल (व्हिडिओ)

पुणे – जय गणेश हरित वारी अभियानांतर्गत सातत्याने निसर्गसंवर्धनाचे कार्य केल्यानंतर आता वृक्ष गणेशा प्रसाद या अनोख्या उपक्रमाद्वारे श्रीमंत दगडूशेठ

Read More
ठळक बातम्यापुणेव्हिडिओ

पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्व करेल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (व्हिडिओ)

पुणे- पुणे परिसरात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आणि या क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग येत असून भविष्यात पुणे या

Read More
क्राईमठळक बातम्यापुणेव्हिडिओ

औरंगाबादनंतर पुण्यातही आल्या कुरियरद्वारे तलवारी; दोन तलवारी जप्त (व्हिडिओ)

पुणे- औरंगाबाद शहरामध्ये एकाचवेळी कुरियरने तब्बल 37 तलवारी आल्याची घटना घडलेली असतानाच पुण्यातही कुरिअरद्वारे दोन धारदार तलवारी आल्या. या घटनेने

Read More
ठळक बातम्याराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीयव्हिडिओ

पंतप्रधान इम्रान खानची पाकिस्तान उडवतोय खिल्ली, कारण काय ? पाहा व्हिडिओ

कराची- पाकिस्तानात उठलेल्या राजकीय वादळात इम्रान खान यांना आता पायउतार होण्याची वेळ आलेली आहे. इमरान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या सरकारमधील

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्यापुणेव्हिडिओ

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठुरायाचे दर्शन जवळून घेता येणार (व्हिडिओ)

आळंदी- साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढ़ी पाढ़व्याच्या शुभमुहूर्तावर, आजपासून आळंदी येथील विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज मंदिरात माऊलीच्या स्पर्श दर्शनाला राज्य सरकारने

Read More
आपला महाराष्ट्रठळक बातम्यापुणेब्रेकिंग न्यूजराजकारणव्हिडिओ

वाढत्या महागाई विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल सह  गॅस दरांच्या किमतीच्या विरोधात पुण्यात महागाई ची गुढी उभारत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. राज्याचे

Read More
क्राईमठळक बातम्याव्हिडिओ

हिंजवडीमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला मुलीचा मृतदेह (व्हिडिओ)

पिंपरी- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क जवळ मुळा नदी शेजारी अतिशय निर्जनस्थळी एका झाडावर एका मुलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली

Read More