ANDEKAR GANG l VANRAJ ANDEKAR l पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर ANDEKAR GANG l VANRAJ ANDEKAR l यांच्या हत्येचा बदल अखेर आंदेकर टोळीने घेतला असून आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

ANDEKAR GANG l VANRAJ ANDEKAR l आंदेकर टोळीने वनराजचा बदला घेतलाच!; आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

86 0

ANDEKAR GANG l VANRAJ ANDEKAR l पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर ANDEKAR GANG l VANRAJ ANDEKAR l यांच्या हत्येचा बदल अखेर आंदेकर टोळीने घेतला असून आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

ANDEKAR GANG: आंदेकर टोळीनं वनराजच्या खुनाचा बदला घेतलाच!; आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदची नाना पेठेत संपवलं

वनराज आंदेकर यांची 1 सप्टेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती.

घरगुती कारणातून पुण्यात माजी नगरसेवकावर गोळीबार; गोळीबारात वनराज अंदेकरांचा मृत्यू 

वर्षभरात हत्येचा बदला घेण्याचा आंदेकर टोळीने रचला कट होता मात्र बदल्याचा कट उधळून लावत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं होतं

VANRAJ ANDEKAR MURDER : वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार शिवम आंदेकर यांच्या जीवाला धोका ? पोलीस संरक्षणही दिले

पोलिसांच्या या कारवाईनंतरही आंदेकर टोळीने बदला घेतला असून गोविंद कोमकर याला गणेश मंडळाच्या समोरच झाडल्या तीन गोळ्या झाडल्या आहेत

ANDEKAR GANG EXTORTION: आंदेकर गॅंगनं व्यावसायिकाकडून घेतला 48 लाखांचा हप्ता;नवा टोळीप्रमुख शिवम आंदेकरला अटक

Maratha Reservation Celebration: मराठा समाजाचा आनंदकल्लोळ! रायगड रोहातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टी पटांगणात आनंदोत्सव

दरम्यान फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला हत्या झाल्याने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

‘नेकी का नाम आंदेकर का काम’!; मुलाच्या हत्येनंतर टोळीप्रमुख बंडू आंदेकर न घेतली ‘ही’ शपथ

Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर हत्येप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपींना घेतलं ताब्यात 

ANDEKAR GANG EXTORTION: आंदेकर गॅंगनं व्यावसायिकाकडून घेतला 48 लाखांचा हप्ता;नवा टोळीप्रमुख शिवम आंदेकरला अटक

गुन्हेगारी ते राजकारण; वाचा आंदेकर परिवाराच्या तीन पिढ्यांचा रक्तरंजित इतिहास

VANRAJ ANDEKAR MURDER: एका फोनवर आरोपी जमले, हत्यारं जमवली अन् वनराजचा केला “गेम”; वाचा वनराज आंदेकरांच्या खुनाची संपूर्ण INSIDE STORY

Share This News
error: Content is protected !!