newsmar

नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच – सभागृह नेते गणेश बिडकर

Posted by - February 17, 2022
शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांच्या सुधारणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. यामध्ये ‘नदीचे केवळ सुशोभिकरण नव्हे तर नदीची सुधारणाच’ केली जाणार आहे. या नद्यांचे पर्यावरण जपणे, नदीत एकही थेंब दूषित पाणी…
Read More

नाशिकमध्ये माजी कुलसचिव आणि त्यांच्या डॉक्टर मुलाचा निर्घृण खून, आरोपीला अटक

Posted by - February 17, 2022
नाशिक- काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता दुहेरी खुनाने नाशिक शहर पुन्हा हादरून गेले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त…
Read More

कंत्राटी कामगारांचा पुणे महानगरपालिकेसमोर जागरण गोंधळ (व्हिडिओ)

Posted by - February 16, 2022
पुणे- पुणे महानगरपालिकेमध्ये विविध विभागामध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांनी आज, बुधवारी महापालिकेसमोर जागरण गोंधळ आंदोलन केले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेमध्ये विविध…
Read More

अमृता फडणवीस यांनी देवेंद्र यांच्याविषयीचे उघड केलेले गमतीदार गुपित आहे तरी काय?

Posted by - February 16, 2022
मुंबई- विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गानक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर आता त्यांनी खानपान क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात त्या…
Read More

लॉकडाऊननंतर पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न पुन्हा दीड कोटींवर पोहोचले

Posted by - February 16, 2022
पुणे- कोरोना काळ व लॉकडाऊन नंतर प्रथमच ‘पीएमपी’चे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पूर्वपदावर येत आहे. २०२० नंतर पहिल्यांदाच दैनंदिन प्रवासी संख्या ९ लाखांहून अधिक तर उत्पन्न दीड कोटींच्या पुढे गेले…
Read More

घोडीवर मांड ठोकून डॉ. अमोल कोल्हे बैलगाडी शर्यतीत, दिलेला शब्द पाळला

Posted by - February 16, 2022
पुणे- बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन असं आश्वासन खासदार डॉ. यांनी दिले होते. या आश्वासनाची आठवण माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करून देताच खासदार कोल्हे यांनी…
Read More

राष्ट्रवादी काँग्रेसने मागवले इच्छुक उमेदवारांचे अर्ज

Posted by - February 16, 2022
पुणे- आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली असून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. राज्यात महाविकास आघाडीमधील…
Read More

ब्रेकिंग न्यूज, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; भारत देसडला यांच्याविरोधात गुन्हा

Posted by - February 16, 2022
पुणे- लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक भारत देसडला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत देसडला हे हे पंजाबच्या घुमान…
Read More

अजित डोभाल यांच्या घरात घुसला अज्ञात व्यक्ती, रिमोटनं कंट्रोल केलं जात असल्याचा दावा

Posted by - February 16, 2022
नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरात एकानं घुसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरक्षारक्षकांनी तातडीनं घरात घुसणाऱ्या अज्ञात व्यक्तीला तातडीनं ताब्यात घेतलं आहे. सध्या…
Read More

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची महाराष्ट्र सरकारला विनंती

Posted by - February 16, 2022
महाराष्ट्राची लाडकी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्राजक्ताने एक व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक साद घातली आहे. लहान तोंडी मोठा…
Read More
error: Content is protected !!