newsmar

ब्रेकिंग न्यूज ! पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल,काय आहे प्रकरण ?

Posted by - February 26, 2022
पुणे- बेकायदेशीरपणे टेलिफोन टैपिंग केल्याप्रकरणी माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा न्यायालयात वाद सुरु असतानांच या कारवाईमुळे सर्वत्र आश्चर्य…
Read More

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने सिंगापूरमध्ये जिंकले सुवर्णपदक

Posted by - February 25, 2022
सिंगापूर- ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आज सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या यशामुळे ती राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. चानू प्रथमच 55…
Read More

ईडी कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास, जे जे रुग्णालयात दाखल

Posted by - February 25, 2022
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने आज मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…
Read More

कसे आहेत भारत-युक्रेन संबंध, पंतप्रधान मोदींनी रशियाच्या विरोधात जावे का ?

Posted by - February 25, 2022
नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर युद्ध घोषित केल्यानंतर, आता या दोन देशांपैकी एक देशासमोर आव्हान उरले…
Read More

क्षणार्धात सायकलस्वारावर कोसळला बॉम्ब, युक्रेनमधील हल्ल्याचा थरारक व्हिडिओ पाहा

Posted by - February 25, 2022
नवी दिल्ली – युक्रेनला चारही बाजूंनी घेरून रशियावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्याचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. रशिया-युक्रेनमधील भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन मीडियाने मोठा दावा केला…
Read More

युक्रेनमध्ये अडकलेल्या पुणे जिल्ह्यातील नागरिकांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन

Posted by - February 25, 2022
पुणे- युक्रेनमध्ये १८ हजारहून अधिक भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या आणि नोकरीसाठी तिथं वास्तव्यास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना भारतात आणण्यास भारताहून गेलेलं विमान गुरूवारी रिकामं परतलं. त्यामुळे तिथं…
Read More

युक्रेन-रशियाबाबत तटस्थ धोरण भारताला महागात पडू शकते ?

Posted by - February 25, 2022
नवी दिल्ली – रशिया-युक्रेनमधील भीषण युद्ध सुरूच आहे. युक्रेन अजूनही रशियासमोर उभे असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमेरिकन मीडियाने म्हटले आहे की, रशिया काही दिवसांत युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेईल आणि…
Read More

शिवसेनेचे उपनेते यांच्या घरावर आयकर विभागाची धाड, काय आहे प्रकरण ?

Posted by - February 25, 2022
मुंबई- शिवसेनेचे उपनेते आणि महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर जाधव यांच्या घरावर छापे मारण्यात आले असल्याचे…
Read More

आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरणी 3 हजार 800 पानांच दोषारोप पत्र न्यायालयात दाखल

Posted by - February 25, 2022
पुणे – आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपीच्या विरोधात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं तब्बल 3 हजार 800 पानांचे दोषारोप पत्र शिवाजीनगर न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणी अटक करण्यात…
Read More

अनियमित पाणीपुरवठ्याच्या विरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेवर हंडा मोर्चा (व्हिडिओ )

Posted by - February 24, 2022
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. या विरोधात पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसने आज पिंपरी चिंचवड महानगपालिका भवनावर हंडा मोर्चा काढला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असताना…
Read More
error: Content is protected !!