newsmar

क्रिकेट विश्वावर शोककळा ! शेन वॉर्न याचे निधन

Posted by - March 4, 2022
क्रिकेटविश्वाला हादरवणारी एक बातमी समोर आली असून. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. वॉर्न हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर…
Read More

सलमान खान आणि कटरिना कैफचा ‘टायगर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा टिझर

Posted by - March 4, 2022
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कटरिना कैफ यांचा ‘टायगर 3’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबत यशराज फिल्म्सकडून आज आज घोषणा करण्यात आली. या सिनेमाचा टिझर…
Read More
PM NARENDRA MODI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश

Posted by - March 4, 2022
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश…
Read More

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीना मारण्याचा 3 वेळा प्रयत्न, ब्रिटिश मीडियाचा खळबळजनक दावा

Posted by - March 4, 2022
युक्रेन- आज रशिया-युक्रेन युद्धाचा आठवा दिवस आहे. यादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना तीन वेळा ठार मारण्याचे प्रयत्न झाले आहेत. ब्रिटनचे वृत्तपत्र द टाइम्सने झेलेन्स्कीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला…
Read More

पिंपरी महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांचा राजीनामा

Posted by - March 4, 2022
पिंपरी- महापालिका निवडणुकीचे वेध लागलेले असताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. पिंपरी चिंचवडमधील थेरगाव भागाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी आज नगरसेवकपदाचा राजीनामा…
Read More

ब्रेकिंग न्यूज..पाकिस्तानातील पेशावर मशिदीत स्फोट, 30 ठार, 50 हून अधिक जखमी

Posted by - March 4, 2022
पेशावर- पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत आज शुक्रवारी झालेल्या स्फोटात ३० जण ठार झाले आहेत. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी…
Read More

पुण्याच्या मेट्रोमधून असा करता येणार प्रवास, जाणून घ्या तिकिटाचे दर

Posted by - March 4, 2022
पुणे – येत्या रविवारी ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. पुणेकरांसाठी मेट्रोमधून प्रवास करण्याचे पुणेकरांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. उदघाटनानंतर त्याच दिवशी पुणेकरांना…
Read More

पुणे महापालिका स्थायीच्या अध्यक्षपदी पुन्हा हेमंत रासने, चौथ्यांदा झाली निवड

Posted by - March 4, 2022
पुणे – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज महापालिकेत पार पडली. १० विरूद्ध ६ असा रासने यांनी राष्ट्रवादीचे उमदेवार प्रदीप गायकवाड यांच्यावर विजय मिळवला. रासने यांची सलग चौथ्या वेळी…
Read More

ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवार यांनी विधानसभेत केली मोठी घोषणा

Posted by - March 4, 2022
मुंबई- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला. त्यामुळे राज्य सरकारला एक मोठा झटका बसला आहे. याच मुद्द्यावरुन भाजपने आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सर्व…
Read More

एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्य, राज्य सरकारचा अहवाल विधानसभेत

Posted by - March 4, 2022
मुंबई- एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. कोर्टाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी…
Read More
error: Content is protected !!