newsmar

कोणत्या नेत्यावर संजय राऊत डागणार तोफ ; संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

Posted by - March 7, 2022
शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत उद्या मंगळवारी (दि.8 मार्च) दुपारी 4 वाजता मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कल शाम…
Read More

दिग्दर्शक केदार शिंदे यांचं ‘झुंड’ विषयीचे ट्विट चर्चेत ; प्रेक्षकांना केलं झुंड पाहण्याचं आवाहन

Posted by - March 7, 2022
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन यांनी कोरोना महामारी नंतर तब्बल 2 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. तसेच…
Read More

माजी नगरसेवक ॲड. नंदू उर्फ भाऊसाहेब घाटे यांचं निधन

Posted by - March 6, 2022
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यातील विश्वासू सहकारी आणि पुण्यातील शिवसेना वाढीसाठी सिंहाचा वाटा असणाऱ्या शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. नंदू उर्फ भाऊसाहेब घाटे यांचे (८९ वर्षे) वृद्धापकाळाने  निधन झाले आहे.…
Read More

सलमान खानचा टायगर 3 या दिवशी होणार प्रदर्शित

Posted by - March 5, 2022
सलमान खानचा कोणताही चित्रपट येण्यापूर्वीच चर्चेत असतो. नुकत्याच त्याच्या Tiger 3 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहे.तसेच हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेळगु या…
Read More

युक्रेन रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावला अभिनेता सोनू सूद

Posted by - March 5, 2022
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध पाहता जग सध्या चिंतेत आहे. परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेता, अनेकांना युद्धाच्या काळात देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची चिंता आहे.  या मुलांना युद्धजन्य वातावरणातून बाहेर काढण्यासाठी…
Read More

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला “हा” मोठा निर्णय

Posted by - March 5, 2022
ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली आहे. मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्देशांपर्यंत निवडणुकीत ओबीसी…
Read More
PM NARENDRA MODI

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर ; कसा असेल मोदींचा पुणे दौरा ?..जाणून घ्या

Posted by - March 5, 2022
येत्या 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता पुण्यात आल्यानंतर दुपारी तीन वाजता ते दिल्लीला रवाना होणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या या पुणे दौऱ्यात भरगच्च…
Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी साठी तयार करण्यात आलाय खास फेटा

Posted by - March 5, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता. ६ ) पुणे दौर्‍यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्यासाठी खास फेटा तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे महापालिकेला…
Read More

अभाविपचं  S S Professional institute येथे टाळा ठोको आंदोलन

Posted by - March 5, 2022
एस एस प्रोफेशनल इन्स्टिट्यूट वर्षभरापासून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे संपूर्ण शुल्क घेऊन सुद्धा दुसऱ्या सत्राची परीक्षा वेळेवर झाली नाही त्याचप्रमाणे संपूर्ण शुल्क घेऊन ही…
Read More

पॅराग्लायडींग हॉट बलून उड्डाणांना बंदी ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Posted by - March 5, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 6 मार्च रोजी पुणे शहरात दौरा होणार आहे. त्या अनुषंगाने व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना निर्बंध घालण्याचे आदेश…
Read More
error: Content is protected !!