सलमान खानचा टायगर 3 या दिवशी होणार प्रदर्शित

145 0

सलमान खानचा कोणताही चित्रपट येण्यापूर्वीच चर्चेत असतो. नुकत्याच त्याच्या Tiger 3 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहे.तसेच हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेळगु या भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट 2023ला ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Share This News

Related Post

PSLVC-56

ISRO : इस्रोची आणखी एक यशस्वी कामगिरी, सिंगापूरच्या 7 ग्रहांचं केलं यशस्वी प्रक्षेपण

Posted by - July 30, 2023 0
अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण केले…
Mumbai News

Mumbai News : मुंबईच्या दादरमधील प्रसिद्ध साड्यांचं दुकान ‘भरतक्षेत्र’वर ED ची धाड

Posted by - December 6, 2023 0
मुंबई : मुंबईतील (Mumbai News) दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र दुकानावर बुधवारी सक्तवसुली संचालनालय ED ने धाड टाकली आहे. गेल्या चार…

धक्कादायक ! एकतर्फी प्रेमभंगातून तरूणीच्या 7 वर्षीय भावाचं अपहरण करून खून VIDEO

Posted by - September 10, 2022 0
पिंपरी-चिंचवड : प्रेमभंगाचा राग अनावर झालेल्या तरुणाने प्रेयसीच्या भावाचे अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. २०…

राज्यात उन्हाचा तडाखा कायम ; विदर्भात उष्णतेची लाट

Posted by - March 19, 2022 0
निरभ्र आकाश आणि देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट आली असून, ती…

“जे काही नेत्यांना खुश करायचे ते बंद खोलीत करा !” रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Posted by - October 13, 2022 0
पुणे : भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका भाषणात एक वेळ आई-वडिलांना शिव्या घातल्या तर चालतील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *