पॅराग्लायडींग हॉट बलून उड्डाणांना बंदी ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

252 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 6 मार्च रोजी पुणे शहरात दौरा होणार आहे. त्या अनुषंगाने व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

पंतप्रधान यांच्या दौऱ्यानिमित्त व्हीव्हीआयपी यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी ५ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ मार्चच्या मध्यरात्री १२ वा. पर्यंत पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून अशा प्रकारची अवकाश उड्डाणे करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनियम कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ? अंकुश काकडे यांचा सवाल

Posted by - March 28, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेमध्ये मागील पाच वर्षापासून भाजपची निर्विवाद सत्ता आहे. भाजपची सत्ता असल्यापासून पुण्यात अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत…

महाविकास आघाडीचा महामोर्चा; रश्मी उध्दव ठाकरे मोर्चात सहभागी

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून या महामोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी…
Punit Balan

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Posted by - February 15, 2024 0
पुणे : खडकी येथील गुरूद्वारा श्री गुरु सिंह सभा परिसराच्या नूतनीकरणाच्या कामासाठी पुनीत बालन (Punit Balan) ग्रुपचे अध्यक्ष व युवा…

अफझल वधाच्या देखाव्याला परवानगी मिळावी ; हिंदू महासंघाचं कोथरूड पोलीस स्टेशनला निवेदन

Posted by - August 24, 2022 0
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील एका गणेश मंडळाला अफजल खान वध हा ऐतिहासिक जिवंत देखाव्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि…

#MAHARASHTRA POLITICS : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्यावर अजित पवारांची खोचक टिप्पणी, ” सर्वसामान्यांचं सरकार असल्यावर असंच होणार…!”

Posted by - March 3, 2023 0
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी अज्ञात ४ लोकांनी हल्ला केला आहे. शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला गेले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *