अभिनेता रणवीर कपूरनं AskMeAnything च्या माध्यमातून साधला चाहत्यांशी संवाद
बॉलिवूडमधील बाजीराव आणि मस्तानीची जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतंच रणवीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने रणवीरला तुला…
Read More