newsmar

पुणेकर घेणार मेट्रो प्रवासाचा आनंद ! दिवसाला किती मेट्रो धावणार ? जाणून घ्या वेळापत्रक

Posted by - March 2, 2022
पुणे- महामेट्रोचे पुण्यात पहिल्या टप्यातील मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या उदघाटनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अवघ्या सहा दिवसांत मेट्रोतून प्रवास करत येणार असल्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे…
Read More

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा, काय आहे प्रकरण ?

Posted by - March 2, 2022
पुणे – समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्येश्वर मंदिर येथील दर्गाच्या बांधकामाला न्यायालयाची स्थगिती असताना व तेथे काम सुरु नसतानाही…
Read More

राणे पितापुत्रांना मालवणी पोलिसांचे समन्स, ‘या’ दिवशी हजर राहण्याचे आदेश

Posted by - March 2, 2022
मुंबई- दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण…
Read More

आर्यन खानला मिळाला दिलासा, एनसीबी विशेष चौकशी समितीच्या अहवालात माहिती

Posted by - March 2, 2022
मुंबई- कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी एनसीबीनं स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या अहवालानुसार अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानकडे…
Read More

पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीचाच महापौर होणार ; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास

Posted by - March 1, 2022
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं “संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी” या संकल्पनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपक्रम राबवण्यात येत आहे. या संवाद यात्रेचे आज पुणे शहरात आगमन झाले. प्रदेशाध्यक्ष…
Read More

रशियाने युक्रेनवर केलेल्या गोळीबारात मृत पावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा कोण आहे आणि तेव्हा काय घडलं?

Posted by - March 1, 2022
युक्रेनच्या खारकीवमध्ये रशियाच्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शेखरप्पा ग्यानगौडा नवीन असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.शेखरप्पा ग्यानगौडा नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे. तो एमबीबीएसच्या…
Read More

रशिया VS युक्रेन : रशियाने घातक व्हॅक्यूम बॉम्ब युक्रेनवर टाकला ? व्हॅक्यूम बॉम्ब किती घातक आहे जाणून घ्या

Posted by - March 1, 2022
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचत चालला आहे. रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचा दावा युक्रनेकडून करण्यात येत आहे.युक्रेनच्या सैन्याकडून रशियन फौजांचा कडवा प्रतिकार सुरू आहे. युक्रेनच्या राजदूतांनी…
Read More

रशिया-युक्रेन युद्ध : खारकीव्हमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Posted by - March 1, 2022
युक्रेनमधील खारकीव शहरात रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा मोहीम सुरू असून या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत आठ फ्लाईट भारतात आल्या…
Read More

‘कच्चा बादाम’ गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या गायकाचा अपघात, गंभीर जखमी

Posted by - March 1, 2022
पश्चिम बंगाल- ‘कच्चा बादाम’ फेम गायकाचा अपघात झाला आहे. गायक भुबन बड्याकार याचा पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये अपघात झाला आहे. ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर भुबनला तात्काळ रूग्णालयात दाखल…
Read More

भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरिकांना कीव सोडण्याचे आवाहन

Posted by - March 1, 2022
युक्रेन- रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही सुरु आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धादरम्यान कीवमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना तातडीने कीव सोडण्याचा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना कीवमधून निघून जाण्यास…
Read More
error: Content is protected !!