newsmar

फेरफटका… सोनोरी गावाच्या, सोनेरी आठवणी

Posted by - April 1, 2022
सहजच्या भटकंतीमधे,नुकतीच, जेजुरी वाटेवरील सोनोरी गावच्या, सरदार पानसे यांच्या वाड्याला भेट दिली, तेव्हा पुन्हा एकदा, वास्तूच्या दुरावस्थेने, मनात काहूर माजले होते. सरदारांच्या त्या वाड्याच्या भव्य दरवाज्या जवळ पोहोचताच, वर्तमानाऐवजी भूतकाळातील…
Read More
Beed:

ट्रक चालकाला लुबाडणाऱ्या टोळीचा कसारा घाटात थरारक पाठलाग, एका दरोडेखोराला अटक

Posted by - April 1, 2022
इगतपुरी- बंद पडलेल्या ट्रकच्या चालकाला मारहाण करुन त्याला लुटणाऱ्या टोळीपैकी एकाला पोलिसांनी फिल्मी स्टाइल पाठलागानंतर पकडले. या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास…
Read More
PM NARENDRA MODI

Breaking ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट, राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचे ई-मेल

Posted by - April 1, 2022
नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचे ई-मेल मिळाले आहेत. या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण…
Read More

कोल्ड्रिंक पिणे थांबवा आणि ताक प्या, ताक पिण्याचे फायदे काय आहेत ?

Posted by - April 1, 2022
शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे…
Read More

‘गृहमंत्री उत्तम काम करतात’, गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातम्या चुकीच्या, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Posted by - April 1, 2022
मुंबई- भाजप नेत्यांवर पुरावे देऊनही गृहखात्याकडून कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा उफाळून आली आहे. या संदर्भातील बातम्या प्रसारित झाल्या आहेत. त्यातच आज गृहमंत्री दिलीप…
Read More
Crime

धक्कादायक ! पुण्यात होम ट्युशनसाठी येणाऱ्या शिक्षिकेचा विद्यार्थ्यानं मोबाइलद्वारे काढला व्हिडिओ ; गुन्हा दाखल

Posted by - April 1, 2022
होम ट्युशनसाठी शिकवायला येणाऱ्या शिक्षिकेचा एका विद्यार्थ्यानं आपल्या मोबाइलद्वारे व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेमुळं सर्वत्र एकच खळबळ उडालीये. याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा…
Read More

राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

Posted by - April 1, 2022
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022 पासून 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे…
Read More

कोल्हापूरच्या थेट पाइपलाइनच्या घोषणेचे काय झालं ? ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मंत्री सतेज पाटील यांना सवाल

Posted by - April 1, 2022
विद्यमान पालकमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूरकरांसाठी थेट पाइपलाईनची व्यवस्था केली नाही, तर इथून पुढे निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली होती. पण अद्याप कोल्हापूरकरांना दाखवलेले हे स्वप्न पालकमंत्र्यांना पूर्ण करता…
Read More

वाढत्या महागाई विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

Posted by - April 1, 2022
सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल सह  गॅस दरांच्या किमतीच्या विरोधात पुण्यात महागाई ची गुढी उभारत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख…
Read More

पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती नाही ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचं स्पष्टीकरण

Posted by - April 1, 2022
पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल तर त्यांचं प्रबोधन केलं जाईल असं राजेश देशमुख यांनी म्हटले…
Read More
error: Content is protected !!