Breaking News

newsmar

चाकणमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पती फरार

Posted by - April 13, 2022
चाकण- चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीचा चाकू भोकसून खून केल्याची घटना चाकण येथील मेदनवाडी गावात घडली आहे. संशयित आरोपी पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अश्विनी सचिन…
Read More

पाकिस्तानी नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल, वृद्धांना थप्पड तर नव्या पंतप्रधानांना शिवीगाळ

Posted by - April 13, 2022
इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाल्यापासून राजकारण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये नेत्यांमध्ये भांडण झाल्याची चर्चा रंगली आहे. ताजे प्रकरण इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलचे आहे, जेथे…
Read More

महत्वाची बातमी ! यंदा पायी पालखी सोहळा रंगणार, जाणून घ्या, यंदा माऊलींची पालखी कधी निघणार

Posted by - April 13, 2022
आळंदी- समस्त वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पायी वारी करून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो. कोरोनामुळे गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीच्या (Ashadhi Wari) सोहळ्यात खंड पडला. मात्र…
Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल

Posted by - April 13, 2022
पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरात विविध ठिकाणी मोठे मेळावे आणि समारंभ होणार आहेत. त्यामुळे पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती पुणे शहर वाहतूक विभागाने दिली आहे. पोलीस…
Read More

धनंजय मुंडे यांना यांना हार्टअटॅक नाही, अजितदादांनी केले स्पष्ट

Posted by - April 13, 2022
मुंबई- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आली त्यामुळे शुद्ध हरपली. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी खोटी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांना मंगळवारी…
Read More

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी येथे दाखल

Posted by - April 13, 2022
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,…
Read More

पुणे जिल्ह्यातील मावळ-हवेलीतील 6 बड्या ‘प्लॉट डेव्हलपर’वर गुन्हे दाखल

Posted by - April 12, 2022
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि हवेली तालुक्यात अनधिकृत प्लॉटींग करुन जागामालक व विकसक हे विक्री, विकसनाचे काम करत असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण च्या सर्वेक्षणातून समोर आले असून त्यानुसार पीएमआरडीएने…
Read More

देशात समान नागरी कायदा आणावा ; ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंची मागणी

Posted by - April 12, 2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे  यांनी 2 एप्रिल गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा घेतली होती. राज ठाकरे म्हणाले, ”भाषण करताना आज माझा टेबल फॅन होणार आहे. माझ्या गाडीच्या ताफ्याला कोणीतरी…
Read More

15 वर्षे भाजपच्या नगरसेवकांना पाडूनच नगरसेवक होतोय – वसंत मोरे

Posted by - April 12, 2022
कोरोना काळातील मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर सरकारचा कारभार सुधारला. पुण्यातील माझं काम पाहून गेल्या चार पाच दिवसात अनेक पक्षांकडून ऑफर आल्या. मग मनसेचा एक नगरसेवक एवढं काम करतोय तर राज साहेबांच्या हातात…
Read More

मुलीला कुत्रा चावला म्हणून महिलेने कुत्र्याच्या दोन पिल्लाना केलं ठार, पुण्यातील घटना

Posted by - April 12, 2022
पुणे- मुलीला कुत्रा चावल्याच्या रागातून एका महिलेने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारलं. एवढंच नाहीतर सोसायटीतील एकाही कुत्र्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत ही महिला सोसायटीत काठी घेऊन…
Read More
error: Content is protected !!