newsmar

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता?

Posted by - August 8, 2022
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १० ते १५ मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे.…
Read More

भाजपाचं मिशन 45; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्यामागे काय आहे रणनीती

Posted by - August 8, 2022
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान बारामती दौऱ्यावर येत असून यावरून शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षानं विशेष लक्ष केंद्रित केल्याचे पहावयास मिळत आहे. 2024 च्या…
Read More

टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत

Posted by - August 8, 2022
पुणे: सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार यांच्या मुलीचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.अब्दुल सत्तार यांच्या चार…
Read More

उदय सामंत हल्लाप्रकरणी सहा शिवसैनिकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - August 7, 2022
पुणे: शिंदे गटातील आमदार आमदार आणि माजी माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना पुण्यातील न्यायालयाने 14 दिवसाची कोठडी सुनावली आहे. आज याप्रकरणात सुनावणी करण्यात…
Read More

गुगलवर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नव्हे तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री

Posted by - August 7, 2022
महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरुंग लावून  महाराष्ट्रात मोठ्या सत्ता संघर्षानंतर भाजपच्या पाठींब्याने शिंदे सरकार स्थापन झालं खरं मात्र आता गुगलवर देवेंद्र फडणवीस असं सर्च केल्यावर समोर येणारी माहिती अनेकांना चकीत…
Read More

राज्य सरकारच्या ‘या’ एका निर्णयामुळे पुणे महानगरपलिकेचे सुमारे दीड कोटी पाण्यात

Posted by - August 7, 2022
पुणे: महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यावर्षी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाला असून या खर्चावर आता पाणी सोडावे लागणार आहे. पुणे महापालिकेची …
Read More

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच का साजरा करतात मैत्री दिन ?

Posted by - August 7, 2022
आज ऑगस्ट महिन्याच्या पहिला रविवार फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच का फ्रेंडशिप डे का साजरा करतात असा प्रश्न तुम्हालाही पडलाय तर वाचा हे कारण  पहिला फ्रेंडशिप डे कधी साजरा…
Read More

नेते म्हणतात तयारीला लागा… कार्यकर्ते म्हणतात आधी तारखा तर सांगा !

Posted by - August 7, 2022
आज निवडणुका होतील, उद्या निवडणुका होतील म्हणून इच्छुक उमेदवार केव्हापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत मात्र निवडणुकांना मुहूर्त काही लागेना. तिकडं सर्वच पक्षांची नेतेमंडळी निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होतील, कार्यकर्त्यांनो तयारीला…
Read More

जगदीप धनखर भारताचे नवे उपराष्ट्रपती; मार्गारेट अल्वा यांचा पराभव

Posted by - August 6, 2022
नवी दिल्ली: भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली असून एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा…
Read More

उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; जाणून घ्या निवडणूक प्रक्रिया

Posted by - August 6, 2022
नवी दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला पूर्ण होत असून आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड व विरोधी…
Read More
error: Content is protected !!