Wardha News

Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

426 0

वर्धा : वर्धामधून (Wardha News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बोर धरणातील केजची तपासणी करण्यासाठी आलेला मत्स्य विभागाचा अधिकारी पाण्यात बुडाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पाच अधिकाऱ्यांपैकी चार अधिकाऱ्यांना वाचवण्यात यश आलं, तर एक जण बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.तपासणी करून परत येत असताना काठावर येण्यासाठी ते ज्या प्लॅटफार्मवर उभे होते, तो प्लॅटफार्म पलटी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
शनिवारी सांयकाळच्या सुमारास बोर धरणातील केजची तपासणी करण्यासाठी मत्स्य विभागाचे अधिकारी आले होते. याचदरम्यान ही घटना घडली आहे. केजची तपासणी करून परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. काठावर येण्यासाठी ते ज्या प्लॅटफॉर्मवर उभे होते, तो प्लॅटफॉर्म पलटी झाल्यानं पाच मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. यापैकी 4 जणांना आपला जीव वाचवण्यात यश आले मात्र दुर्दैवाने एक अधिकारी त्यामध्ये बुडाला. सध्या एनडीआरएफच्या पथकाकडून त्याचा शोध सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik News : गॅस भरताना ओमनी कारचा अचानक झाला स्फोट; चिमुकल्यांसह 10 जण जखमी

Yavatmal News : धक्कादायक ! विजेचा शॉक लागून विद्यूत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

एवढे मंत्री, आमदार एकाचवेळी राज्याबाहेर गेल्याचे कळले कसे नाही ? शरद पवार संतापले

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलं आहे. या सर्व घडामोडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बैठकांवर बैठका…

VIDEO : गणेशोत्सव काळात सोलापुरातून 5 हजार लीटर हातभट्टीची दारु जप्त

Posted by - September 3, 2022 0
सोलापूर : सोलापूरमध्ये गणेशोत्सव काळात 5 हजार लीटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावातून ही दारु…

धक्कादायक ! ससून हॉस्पिटलमध्ये रंगला पत्त्यांचा डाव

Posted by - April 3, 2022 0
पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या सर्व्हन्ट कॉटर्स ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 18 जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ससूनच्या आवारात दिवसाढवळ्या…

PUNE CRIME : पुण्यात थरार; जर्मन बेकरी जवळ पूर्व वैमानस्यातून गोळीबार

Posted by - November 25, 2022 0
पुणे : पुण्यातील जर्मन बेकरी परिसरात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी दोन गटांमध्ये…

Cyber Crime : पुण्यातील अनेक तरुण सेक्सटॉर्शन जाळ्यात; जाणून घ्या नेमकं काय घडतंय ?

Posted by - October 14, 2022 0
पुणे : पुण्यात रोज अनेक सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल होतात. मात्र मागील दोन दिवसांत सेक्सटॉर्शनने दोन तरुणांनी टोकाचं पाऊस उचलले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *