newsmar

Prakash Ambedkar : भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य; प्रकाश आंबेडकरांनी केले ट्विट

Posted by - February 10, 2024
अकोला : सध्या महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांमध्ये सुरु असलेल्या वाढत्या संघर्षाच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. तरीसुद्धा माझी आणि वंचित बहुजन आघाडीची (VBA) भूमिका महाविकास आघाडीसाठी कायम आहे आणि राहील.…
Read More
Amit Shah

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

Posted by - February 10, 2024
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच…
Read More
Manoj Jarange

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

Posted by - February 10, 2024
मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलंय. सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबात सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसत आहे, अशी…
Read More
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Posted by - February 10, 2024
मुंबई : महाराष्ट्रात काही भागात अजूनही थंडीचा जोर कायम (Maharashtra Weather Update) असला तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून आज पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी…
Read More
Mithun Chakraborty

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Posted by - February 10, 2024
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना कोलकत्ता…
Read More
Jalgaon Crime News

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Posted by - February 10, 2024
जळगाव : गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्र गोळीबाराच्या घटनांमध्ये (Jalgaon Crime News) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर थेट…
Read More
Nikhil Wagle

Nikhil Wagle : निखिल वागळे यांच्या कारवर पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

Posted by - February 9, 2024
पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) पुण्यात ‘निर्भय बनो’च्या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून उपस्थित राहण्यासाठी जात होते. यादरम्यान त्यांच्यावर पुण्यात दगडफेक करत हल्ला करण्यात आलाय. तसंच, वागळेंच्या वाहनावर शाईफेकही…
Read More
Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar : मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी ‘या’ व्यक्तीला करण्यात आली अटक

Posted by - February 9, 2024
मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिली अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा…
Read More
Viral Video

Viral Video : चालत्या बसमध्ये दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; एकमेकींना चपलेने धुतले

Posted by - February 9, 2024
महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत असतात. अगदी क्षुल्लक कारणावरून ही भांडणे होत असतात. नुकताच महिलांच्या भांडणाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे,…
Read More
Ketki Chitale

Ketaki Chitale : लग्नाचा सल्ला देणाऱ्यांना केतकी चितळेने लगावला ‘हा’ टोला

Posted by - February 9, 2024
मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर…
Read More
error: Content is protected !!