Nikhil Wagle

Nikhil Wagle : निखिल वागळे यांच्या कारवर पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

486 0

पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) पुण्यात ‘निर्भय बनो’च्या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून उपस्थित राहण्यासाठी जात होते. यादरम्यान त्यांच्यावर पुण्यात दगडफेक करत हल्ला करण्यात आलाय. तसंच, वागळेंच्या वाहनावर शाईफेकही करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला.

पुण्यातील खंडोजीबाबा चौकात निखिल वागळेंचं वाहन अडवून, भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात वागळे बसलेल्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Abhishek Ghosalkar : मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी ‘या’ व्यक्तीला करण्यात आली अटक

Viral Video : चालत्या बसमध्ये दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; एकमेकींना चपलेने धुतले

Ketaki Chitale : लग्नाचा सल्ला देणाऱ्यांना केतकी चितळेने लगावला ‘हा’ टोला

Mohammed Shami : ‘माझ्या लेकीला भेटू देत नाही…’, मोहम्मद शमीचा पत्नीवर खळबळजनक आरोप

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या हत्येचा कट रचला; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराचा गंभीर आरोप

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट

Abhishek Ghosalkar Muder : कोरोना योद्धा पुरस्कार विजेता मॉरिस कसा बनला मारेकरी

Pune Crime News : पुणे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली; कुख्यात गुंड निलेश घायवळचे रिल्स व्हायरल

Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या

Bharat Ratna Award : पी.व्ही. नरसिंहराव, डॉ. एम.एस. स्वामिनाथन आणि चौधरी चरण सिंह यांना ‘भारतरत्न’ जाहीर

Nanded Accident : वाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Abhishek Ghosalkar Firing : …तर वाचू शकला असता अभिषेक घोसाळकरांचा जीव; अगोदरच मिळाला होता धोक्याचा इशारा

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share This News

Related Post

Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : भव्य शक्तिप्रदर्शनात मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

Posted by - April 25, 2024 0
पुणे : कोथरुड येथील छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे स्मारक ते डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे स्मारक अशी…

पुण्यातील संतापजनक घटना : “तू या दोघांना खूप आवडते, त्यांच्यासोबत संबंध ठेव ! मैत्रिणीला घरी बोलावून मित्रांसोबत करायला सांगितले असले कृत्य…

Posted by - March 14, 2023 0
पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या दोघा मैत्रिणींमध्ये वादविवाद झाले. हे वाद…
Solapur News

Solapur News : धक्कादायक ! सोलापुरात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; तरुणाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

Posted by - May 21, 2024 0
सोलापूर : सोलापुरमधून (Solapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणीनं तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला…
Pune News

Pune News : राजकारणात कार्य करतांना विविध विषय, पक्षाची भूमिका आणि विधीमंडळातील आयुधांविषयी जाणून घ्या : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - March 7, 2024 0
पुणे : राजकारणात येणाऱ्या महिलांची संख्या वाढत असतांना या क्षेत्रात काम करतांना महिलांनी विविध विषयांचा अभ्यास, पक्षाची भूमिका आणि विधीमंडळातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *