काळी जादू आणि टोपलीभर लिंबू, मिरच्या; ‘वर्षा’ बंगल्यावरून अंधश्रद्धेचं राजकारण ?
राज्यात महायुतीचं सरकार येऊन दोन महिने झाले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कुटुंबीय हे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत आणि यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
Read More