ANDEKAR GANG l VANRAJ ANDEKAR l पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर ANDEKAR GANG l VANRAJ ANDEKAR l यांच्या हत्येचा बदल अखेर आंदेकर टोळीने घेतला असून आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
वनराज आंदेकर यांची 1 सप्टेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती.
घरगुती कारणातून पुण्यात माजी नगरसेवकावर गोळीबार; गोळीबारात वनराज अंदेकरांचा मृत्यू
वर्षभरात हत्येचा बदला घेण्याचा आंदेकर टोळीने रचला कट होता मात्र बदल्याचा कट उधळून लावत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं होतं
पोलिसांच्या या कारवाईनंतरही आंदेकर टोळीने बदला घेतला असून गोविंद कोमकर याला गणेश मंडळाच्या समोरच झाडल्या तीन गोळ्या झाडल्या आहेत
दरम्यान फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला हत्या झाल्याने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
गुन्हेगारी ते राजकारण; वाचा आंदेकर परिवाराच्या तीन पिढ्यांचा रक्तरंजित इतिहास