Manoj Jarange

Manoj Jarange Patil : ‘माझे हे शेवटचे उपोषण…’ मनोज जरांगेनी सरकारला दिला इशारा

2022 0

जालना : सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता. प्रकृती खालवल्यामुळे स्थानिकांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी पहाटे अडीच वाजता उपचार घेतले. डॉक्टरांनी पहाटे मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावली. प्रकृती स्थिरावल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
उपोषण असे कसे स्थगित होईल, त्यांनी त्यांचे लोक इथे पाठवून जाहीर करावं की हे किती दिवसात करतील. 57 लाख नोंदी मिळाल्यात त्याच्या आधारे कायदा किती दिवसात कायदा पारित करतील? किती दिवसात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतील? हे स्पष्ट करायला हवं. उपोषण स्थगित होईल पण हे किती दिवसात करणार आहेत? का लगेच करणार आहेत? असे अनेक प्रश्न आहेत. आम्ही दिलेल्या सगे सोयरेच्या व्याख्येप्रमाणे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

हे शेवटचे उपोषण : जरांगे पाटील
कदाचित माझे हे शेवटचे उपोषण असेल. असेच तुम्ही खेळवत राहिले तर मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल, अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मी शिंदे साहेबांना आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो की मी असंच उपोषण स्थगित करू शकत नाही, काही गोष्टी डिटेल्समध्ये माहिती झाल्या पाहिजेत. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही लगेच करणार का? किती दिवसात करणार आहे? केसेस लगेच मागे घेणार की किती दिवसात करणार हे मला डिटेल पाहिजे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी जमा होणार PM किसानचा 17वा हप्ता

Mohammad Rizwan : मोहम्मद रिझवानने T20 मध्ये रचला इतिहास ! रोहित शर्माच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

Congrress : ‘हा’ काँग्रेस नेता 6 वर्षांसाठी निलंबित; नाना पटोलेंची मोठी कारवाई

Kuwait Building Fire : कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग, 40 जणांचा मृत्यू

Mumbai News : पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतर आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त साठा मंजूर करावा

Maharashtra Politics : विधानसभेसाठी मनसेनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

Satara News : सातारा हादरलं! तरुणाला पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात डंपरच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचे CCTV फुटेज आलं समोर

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!