election-voting

Loksabha : महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान

629 0

मुंबई : लोकसभा (Loksabha) निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी देश सज्ज झाला आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांमध्ये हे मतदान होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, ओडिशातील 5, झारखंडमधील 3 आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी हे मतदान पार पडणार आहे.

पाचव्या टप्प्यातील मतदानात 695 उमेदवार जागांवर आपले नशीब आजमावणार आहेत. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात प्रसिद्ध बिल्डर्सच्या मुलाचा कारनामा; भरधाव कार चालवत दोघांना उडवलं

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेयसीने संपर्क तोडल्यावर आरोपीने बहिणीवर केला गोळीबार

Mansoon Update : ‘या’ भागात मान्सून दाखल, हवामान विभागाकडून देण्यात आली माहिती

Manoj Jarange : ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंनी केले मोठे वक्तव्य

Vishal Pawar Death Case : मृत हवालदार विशाल पवार यांच्या शवविच्छेदनातून ‘ही’ चक्रावून टाकणारी माहिती आली समोर

Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना

Pune Blast : गॅस चोरी करताना झाला भीषण स्फोट; चाकण-शिक्रापूर परिसर हादरला!

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide