मुंबई : मुंबईमधील उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक पाचमध्ये असलेल्या जे. के. ऑर्किड इमारतीला आग (Ulhasnagar Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जे के ऑर्किड इमारतीमधील स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला ही आग लागली आहे. या आगीमध्ये कार्यालयातील अकाउंटचे कागदपत्रे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
काय घडले नेमके?
स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maharashtra Politics : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा
Hingoli Accident : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू
Loksabha Election : काँग्रेसला मोठा धक्का ! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याने घेतली माघार
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का !’या’ उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध
Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत
Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली
Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा