Rohit Sharma

Rohit Sharma : हिटमॅन रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये केले ‘हे’ 5 महारेकॉर्ड

783 0

मुंबई : रोहितच्या (Rohit Sharma) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रोहित शर्माने टी -20 मध्ये 1 – 2 नव्हे तर तब्बल 5 रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. ते 5 रेकॉर्ड नेमके कोणते आहेत चला जाणून घेऊया…

पहिला विक्रम
टीम इंडियाचा कर्णधार म्हणून रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1647 धावा केल्या आहेत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याच्या नावावर 1570 धावा आहेत.

दुसरा विक्रम
टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार लावण्याचा विक्रम रोहित ने केला आहे. त्याने टी-20 क्रिकेट मध्ये 87 षटकार लगावले आहेत.

तिसरा विक्रम
टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच शतक करणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे.

चौथा विक्रम
रोहित शर्मा टीम इंडिया साठी टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 121 धावांची खेळ केली होती.

पाचवा विक्रम
अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा ने रिंकू सिंगने 190 धावांची भागीदारी केली. क्रिकेटमध्ये टीम इंडिया साठी कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

ATS : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 जणांना घेतले ताब्यात

PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास

Nagpur News : शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याने दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; ‘एवढा’ मिळणार पगार

Nashik News : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रातील ‘या’ शहरात चिकन, मटणची दुकाने राहणार बंद

Ajit Pawar : CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी केले स्पष्ट

Ram Mandir Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे जाहीर

Manoj Jarange : जरांगे पाटलांनी सांगितला तोडगा ! 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग…

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

Share This News
error: Content is protected !!