BREAKING : अखेर ठरलं ! बाळासाहेबांच्या शिवसेनेला ‘ढाल-तलवार’ !

412 0

मुंबई : शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा हा पेचाचा प्रश्न निवडणूक आयोगाने अखेर पूर्णतः मार्गी लावला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाल असून त्यांना ‘ढाल आणि तलवार’ हे पक्ष चिन्ह निश्चित करण्यात आल आहे.

काल उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आणि शिंदे गटास पक्ष चिन्हासाठी पर्याय मागवण्यात आले होते. शिंदे गटाने आज सकाळीच तीन पर्याय एका मेल द्वारे आणि आणखीन एका मेल द्वारे तीन पर्याय असे एकूण सहा पर्याय निवडणूक आयोगाला सुचवले होते. यामध्ये पहिल्या मेल मध्ये त्यांनी शंख, तुतारी आणि रीक्षा हे पर्याय सुचवले होते. तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य आणि पिंपळाच झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आले होते.

यापैकी आता शिंदे गटाला अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेला ढाल-तलवार हे पक्ष चिन्ह निश्चित करण्यात आल आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला त्रिशूल ,उगवता सूर्य आणि मशाल या पर्यायांपैकी मशाल हे चिन्ह निश्चित करण्यात आल आहे.

See the source image

ठाकरे गट अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निश्चित करण्यात आलं असून मशाल हे पक्ष चिन्ह यापुढे असणार आहे.

Share This News

Related Post

घरगुती गॅस पुन्हा महागला, एलपीजी सिलेंडर आता मिळणार ‘या’ किमतीला

Posted by - May 19, 2022 0
नवी दिल्ली- महागाईने देशात उच्चांक गाठला असून त्यामध्ये आता घरगुती गॅसच्या दरवाढीने भर पडली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडर 3 रुपये…

समृद्धी महामार्गावर नागपूर-शिर्डी बससेवा आजपासून सुरू; तिकीट दर जाणून घ्या

Posted by - December 15, 2022 0
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. यानंतर…

#PUNE : महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप शिष्टमंडळाची आयुक्तांशी भेट

Posted by - March 13, 2023 0
पुणे : महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर शहर भाजपच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली.…

#Social Media Influencer : तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात का ? केंद्र सरकारने जाहीर केलेली ही नियमावली वाचा; अन्यथा होऊ शकतो 50 लाखाचा दंड

Posted by - January 23, 2023 0
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर तयार होत आहेत. वेगवेगळे प्रोडक्ट्स विषयी माहिती देताना मात्र आता या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला…
Aurangbad Firing News

Aurangbad Firing News : औरंगाबाद हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणातून तरुणावर गोळीबार

Posted by - August 10, 2023 0
औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangbad Firing News) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आज औरंगाबाद शहर (Aurangbad Firing…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *