Nepal Team

T-20 World Record : टी-20 मध्ये पहिल्यांदाच त्रिशतक ! ‘या’ टीमने केला वर्ल्ड रेकॉर्ड

Posted by - September 27, 2023

मुंबई : आशियाई गेम्सच्या पुरुष क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच सामन्यामध्ये नेपाळच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी (T-20 World Record) केली आहे. नेपाळच्या संघाने मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये तब्बल 314 रन केले आहेत. विशेष म्हणजेच केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये एकाच डावात 300 धावांचा टप्पा ओलांडणारा नेपाळ हा पहिला देश

Share This News
Asian Games

Asian Games : भारताच्या महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला हरवून रचला इतिहास

Posted by - September 25, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एशियन गेम्समध्ये (Asian Games) भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. फायनलमध्ये भारताने श्रीलंकेवर 19 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 बाद 116 धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला 20 षटकात 8 बाद 97 धावा

Share This News
Anurag Thakur

Asian Games : चीनने भारताच्या ‘या’ 3 खेळाडूंवर बंदी घातल्याने अनुराग ठाकूर यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - September 22, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून अरूणाचल प्रदेशच्या मुद्द्यावरून चीन भारताला वारंवार डिवचताना दिसत आहे, यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान आता चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये सरकारने खोडसाळपणा केला आहे. त्यामुळे भारत सरकारनेदेखील एक मोठे पाऊल उचलले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? चीनने भारताच्या तीन वुशू खेळाडूंना देशात येण्याची

Share This News
Team India Jersey

Team India Jersey : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय; टीम इंडियाच्या जर्सीत बदल

Posted by - September 10, 2023

आज 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. अशातच या सामन्यापूर्वी बीसीसीआयने एक मोठा बदल (Team India Jersey) केला आहे. यावेळी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठा बदल भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाच्या जर्सीबाबत मोठी माहिती समोर

Share This News