Veteran Artists Pass Away In 2023

Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

Posted by - December 31, 2023

मुंबई : 2023 हे वर्ष मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी मोठ्या प्रमाणात निराशाजनक गेले आहे.अनेक मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे ते पाहूया… 1) सुलोचना लाटकर (30 जुलै 1928 ते 4 जून 2023) 4 जून रोजी, सुलोचना दीदी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 94 व्या वर्षी

Share This News