Ambadas Danve

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Posted by - April 14, 2024

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव ठाकरे गटातून एक मोठी बातमी (Maharashtra Politics) समोर आली आहे. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर युद्ध ठाकरे यांनी एक मोठी जबाबदारी दिली आहे. अंबादास दानवे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.सामनामधून आज ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार

Share This News
Danve- Khaire Battle

Danve- Khaire Battle : अखेर ! दानवे- खैरेंची दिलजमाई; दानवे- खैरेंच्या वादाचं नेमकं कारण काय ?

Posted by - March 31, 2024

पुणे : जागावाटपाच्या मुद्द्यावरून सध्या अनेक नेत्यांचे रुसवे फुगवे समोर येत आहेत. एखादी जागा दुसऱ्या पक्षाला दिल्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांवर, उमेदवारांवर नेतेमंडळी नाराज (Danve- Khaire Battle) असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. मात्र एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांवर प्रचंड नाराज असल्याच्या घटना कधीतरीच घडतात. अशीच घटना अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटात घडत होती. विधान परिषदेचे

Share This News
Maharashtra Politics

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मिळाला दिलासा ! दानवे, खैरेंचं अखेर झालं मनोमिलन

Posted by - March 31, 2024

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगमधून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली आहे. आज दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. खैरे यांनी देखील

Share This News
Ambadas Danve

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दानवेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - March 27, 2024

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात (Ambadas Danve) आली आहे. यामध्ये 17 जणांच्या नावाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता अंबादास दानवे यांनी

Share This News
Eknathrao Danve

Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पितृशोक

Posted by - February 16, 2024

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या वडिलांचं निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. अंबादास दानवे यांच्या वडिलांवर मागच्या महिन्याभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. एकनाथराव दानवे असे अंबादास दानवे यांच्या वडिलांचे नाव आहे. एकनाथराव दानवे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार होते. त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झाला होता. छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात त्यांच्यावर

Share This News
Ambadas Danve

Ambadas Danve : ‘तेव्हा तर म्हटले होते शरद पवार गुरू…’; दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला

Posted by - October 27, 2023

पुणे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी मोदींवर निशाण साधला आहे. बारामतीत जाऊन मोदींनी स्वत: शरद पवार माझे गुरू आहेत, आणि त्यांचं बोट धरून पुढे जातो असं म्हटले होते, असा

Share This News
Ambadas Danve Vs Sandipanrao Bhumre

Ambadas Danve Vs Sandipanrao Bhumre : ‘आज आमची जहागिरी आहे’; अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये खडाजंगी

Posted by - August 7, 2023

छत्रपती संभाजीनगर : राज्यात शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात रोज राडा पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या नियोजन बैठकीत मोठा गोंधळ (Ambadas Danve Vs Sandipanrao Bhumre) झाल्याचे आज पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी निधी मिळत नाही अशी तक्रार केल्यानंतर या बैठकीमध्ये मोठा गोंधळ उडाला. या बैठकीत

Share This News
Ambadas Danve

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?

Posted by - June 19, 2023

मुंबई : मनिषा कायंदे (Manisha Kayande) या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार होत्या. त्यामुळे त्या आता शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडे विधानपरिषदेत आमदारांची संख्या ९ वर आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे पण विधानपरिषद आमदारांची संख्या 9 आहे . त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेच्या विरोधी

Share This News
Navneet Rana And Uddhav Thakery

ठाकरे गटाचा मास्टरप्लॅन ! नवनीत राणांविरोधात लोकसभा लढवणार ‘ही’ वाघीण?

Posted by - May 17, 2023

मुंबई : आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत प्रामुख्याने 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आणि अमरावती

Share This News