मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या वडिलांचं निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. अंबादास दानवे यांच्या वडिलांवर मागच्या महिन्याभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. एकनाथराव दानवे असे अंबादास दानवे यांच्या वडिलांचे नाव आहे.
एकनाथराव दानवे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार होते. त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झाला होता. छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Kavita Chaudhary : उडान फेम प्रसिद्ध अभिनेत्री कविता चौधरी यांचं निधन
Manoj Jarange Patil : पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी केल्या ‘या’ 3 मागण्या
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन; पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
Rahul Shewale : ‘ती चूक आम्ही करणार नाही’; राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Ashok Chavan : ‘…म्हणून मला भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली’; अशोक चव्हाणांनी केले स्पष्ट