Maharashtra Weather

Weather Update : पुढील 24 तास खुप महत्वाचे; IMD ने हवामानाबाबत दिला ‘हा’ इशारा

Posted by - May 28, 2024

मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा (Weather Update) मोठा फटका बसला आहे, अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आजही हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाकडून विदर्भातील

Share This News
Remel Cyclone Update

Remel Cyclone Update : रेमल चक्रीवादळ मध्यरात्री धडकणार; हवामान विभागाने जारी केला रेड अलर्ट

Posted by - May 27, 2024

मुंबई : रेमल चक्रीवादळ (Remel Cyclone Update) कधीही धडकणार असल्यामुळे हवामान विभागाने बंगालमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच सुरक्षेची उपाययोजना म्हणून समुद्रा काठच्या नागरिकांना दुसरीकडे स्थलांतरित करायला सुरूवात झाली आहे. मान्सूनआधी बंगालच्या उपसागरामध्ये येणारं हे पहिलं चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. रेमल चक्रीवादळाचा

Share This News
Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे महाराष्ट्रावर घोंगावतंय ‘हे’ संकट; IMD कडून हायअलर्ट जारी

Posted by - May 27, 2024

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस (Maharashtra Rain Alert) सुरूच आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आज हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भामध्ये

Share This News
Cyclone Update

Weather Update : महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Posted by - May 26, 2024

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं (Weather Update) धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि

Share This News
Cyclone Update

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Posted by - May 26, 2024

मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे (Cyclone Update) सध्या भारतात चक्रीवादळाचं मोठं संकट घोंगावत आहे. या चक्रीवादळाचं नाव ‘रेमल’ असं ठेवण्यात आलं आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ रविवारी रात्री पश्चिम बंगालमधील सागरी बेटे आणि खेपुपारा दरम्यानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. रेमल हे भारतात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं पहिलं

Share This News
Weather Update

Maharashtra Weather Update : कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट

Posted by - May 23, 2024

मुंबई : कोकणात मान्सून पूर्व पावसाने (Maharashtra Weather Update) जोर धरला आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यादरम्यान पुढील काही तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Share This News
Cyclonic Update

Cyclonic Update : प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; IMD ने दिला नवा अलर्ट

Posted by - May 23, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात अवकाळी पाऊस (Cyclonic Update) सुरूच आहे. या पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. दरम्यान या पावसाची तिव्रता आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, चक्रीवादळाची निर्मीती होत आहे. चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची

Share This News
Pune Rain News

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Posted by - May 21, 2024

मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसानं (Maharashtra Rain Alert) झोडपून काढलं आहे, गेल्या काही दिवसांपासून पाऊस सूरूच आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे

Share This News
Maharashtra Rain

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Posted by - May 20, 2024

मुंबई : दुष्काळ तसेच पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा लवकरच पाऊस (Maharashtra Weather News) पडण्याची शक्यता आहे. कारण, मान्सून रविवारी अंदमानात दाखल झाला आहे. यामुळे यंदाच्या वर्षी लवकर पाऊस येण्याची शक्यता आहे. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे हवामान खात्याने आज सोमवार आणि उद्या मंगळवारी देशातील

Share This News
Maharashtra Weather

Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Posted by - May 19, 2024

मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा (Maharashtra Rain Alert) मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 23 ते

Share This News