Maharashtra Weather

Weather Update : पुढील 24 तास खुप महत्वाचे; IMD ने हवामानाबाबत दिला ‘हा’ इशारा

2348 0

मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा (Weather Update) मोठा फटका बसला आहे, अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आजही हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळणार आहे.

हवामान विभागाकडून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर, धाराशिव, या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई ! बनावट कागद पत्रासह 5 बांगलादेशी नागरिकांना अटक

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल पिता-पुत्रांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी

Palghar News : अर्नाळा समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना

Loksabha : लोकसभेच्या निकालानंतर महायुतीची ठरणार रणनिती; ‘या’ गोष्टीवरून होणार जागावाटप

Maharashtra Politics : ‘भुजबळांच्या वयाचा आदर करतो पण…’; ‘या’ भाजप नेत्याने दिला इशारा

Pune Crime News : पुणे हादरलं ! नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवाल, डॉ. तावरे यांच्यात झालेल्या संभाषणाबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! प्रेयसीच्या ‘त्या’ कृत्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात तरुणाच्या अंगावर कार घातली

Share This News

Related Post

पोटनिवडणूक : आचारसंहिता पथकाची चिंचवड विधानसभा मतदारसंघात कारवाई

Posted by - February 18, 2023 0
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीची आदर्श आचारसंहिता सुरू आचारसंहिता कक्षाकडून सार्वजनिक जागेवरील २७५ पोस्टर, १७४ बॅनर्स, ३ हजार ७२४…

“उर्फी म्हणे मी एलर्जीमुळे कपडे घालत नाही… !” चित्रा वाघ म्हणतात, तुझ्या सगळ्या एलर्जीवर….

Posted by - January 9, 2023 0
पुणे : सध्या उर्फी आणि चित्रा वाघ वॉर सुरू आहे. उर्फीच्या कपडे घालण्याच्या स्टाईलवरून चित्रा वाघ उर्फीवर प्रचंड चिडल्या आहेत.…

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप दाखल करणार उमेदवारी अर्ज ! दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत भाजपची पदयात्रा

Posted by - February 6, 2023 0
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी आज भाजपचे उमेदवार हेमंत रासने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात करणार आहेत. भाजपच्या वतीने आज कसबा…

देशातील ७५ नागरी वन उद्यानांना पथदर्शक ठरलेल्या वारजे नागरी वन उद्यान प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास करताना सामाजिक सहभाग वाढविणार – प्रकाश जावडेकर

Posted by - January 30, 2022 0
देशातील ७५ नागरी वन उद्यानांना पथदर्शक ठरलेल्या वारजे नागरी वन उद्यान प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास करताना सामाजिक सहभाग वाढविणार असल्याची…

5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल ; सध्या कसं आहे पक्षीय बलाबल

Posted by - March 10, 2022 0
आज 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या कसं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *