Maharashtra Weather

Maharashtra Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान विभागाने जारी केला नवा अलर्ट

Posted by - June 14, 2024

मुंबई : मान्सूनची महाराष्ट्रात (Maharashtra Weather Update) दमदार वाटचाल सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तास मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार

Share This News
Maharashtra Weather

Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट

Posted by - June 12, 2024

मुंबई : मान्सूनबद्दल हवामान खात्याने धडकी भरवणारा (Monsoon Update) अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूननं कोकण आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्हे व्यापले आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भात देखील धडक दिली आहे. मान्सूनचं मंगळवारी पश्चिम विदर्भात आगमन झालं. मान्सूनचं आगमन होताच विदर्भात पावसानं दमदार हजेरी लावली. मात्र दुसरीकडे पूर्व

Share This News
Monsoon News

IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Posted by - June 11, 2024

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनची (IMD Monsoon Update) दमदार वाटचाल सुरू आहे, मान्सूननं सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापला आहे. राज्यातील उर्वरीत भागही मान्सून लवकरच व्यापणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. हवामान खात्याने दिला इशारा

Share This News
Weather Update

Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज

Posted by - June 10, 2024

मुंबई : मान्सूनबद्दल हवामान खात्याने धडकी भरवणारा (Monsoon Update) अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून पुण्यात धडकला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असून, नैऋत्य मोसमी वारे वेगानं पुढे सरकताना दिसत आहेत. मान्सूनने महाराष्ट्रातील पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड हे जिल्हे व्यापले असून पुढील एक ते दोन दिवसांत मान्सून उर्वरीत महाराष्ट्र आणि मुंबई

Share This News
Weather Update

Monsoon Updates : आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला येलो अलर्ट

Posted by - June 6, 2024

मुंबई : मान्सून 4 जूनला गोव्यात धडकलं असून महाराष्ट्रातील आगमनासाठी (Monsoon Updates) काही तास उरली आहेत. मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला असून आज तळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच राज्याच्या इतर भागातही चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ‘या’ भागाला देण्यात आला यलो अलर्ट कोकणातील मुंबई, ठाणे,

Share This News
Maharashtra Rain

Weather Update : 5 जून ते 14 जूनपर्यंत राज्यात ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - June 5, 2024

मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्यानं (Weather Update) बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी सकाळी ऊन तर रात्री पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. यादरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 5 ते 8 जून दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता

Share This News
Weather Update

Maharashtra Weather Update : राज्यात लवकरच पावसाचे आगमन; ‘या’ जिल्ह्यात दिले येलो अलर्ट

Posted by - June 4, 2024

महाराष्ट्र : राज्यात आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीवर पावसाचे सावट दिसत आहे. आज राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्या कडून देण्यात आले आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा यलो तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग

Share This News
Weather Update

Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! पुढील 2 दिवस अती महत्त्वाचे; IMD कडून नवा हायअलर्ट जारी

Posted by - June 2, 2024

मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा (Weather Update) फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून नवा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनुसार राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज पश्चिम महाराष्ट्र आणि

Share This News
Weather Update

Weather Update : आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान विभागाकडून ‘या’ 23 जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Posted by - June 2, 2024

पुणे : हवामान विभागाकडून (Weather Update) काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली,

Share This News
HDFC

HDFC Bank Alert :एचडीएफसी बँकेने UPI व्यवहारांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - May 29, 2024

मुंबई : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी (HDFC Bank Alert) एक मोठी बातमी समोर आली आहे. बँकेने ग्राहकांसाठी नवीन अपडेट जारी केली आहे. आता या बँकेच्या ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा कमी UPI व्यवहारांसाठी मजकूर संदेश प्राप्त होणार नाहीत. बँकेच्या या निर्णयाची अंमलबजावणी जुन महिन्याच्या 25 तारखेपासून होणार आहे. एचडीएफसी बँक 25 जून 2024पासून तुमच्या एसएमएस अलर्ट सेवेत काही

Share This News