Maharashtra Rain

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Posted by - February 26, 2024

मुंबई : देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल (Weather Update) जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वी उन्हाचा तडाखा जाणवत असताना उत्तर भारतात हवामानाने यू टर्न घेतला आहे. या ठिकाणी बर्फसृष्टी आणि पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर महाराष्ट्रातही देशातील बदलत्या हवामानाचा परिणाम दिसून येतो आहे. या बदलत्या वातावरणामुळे हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता

Share This News
Maharashtra Weather Update

Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - February 25, 2024

मुंबई : मागच्या आठवड्यात विदर्भातील बहुतेक भागांमध्ये अवकाळी पाऊस (Weather Update) आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. अशातच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. विदर्भामध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत मध्य भारताच्या काही भागात तसंच विदर्भात आणि लगतच्या मराठवाड्यात

Share This News
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Posted by - February 10, 2024

मुंबई : महाराष्ट्रात काही भागात अजूनही थंडीचा जोर कायम (Maharashtra Weather Update) असला तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून आज पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. हवामान विभाग (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मराठवाड्यातील जालना, परभरणी, हिंगोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची

Share This News
Winter Season

Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Posted by - December 11, 2023

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचं सावट होतं. ते आता (Winter Season) कमी झाले असून राज्यात थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भामध्ये तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. कोकण पट्ट्यामध्ये वातावरणातील चढ उतार कायम असतील. फक्त विदर्भच नव्हे, तर मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही थंडीचं प्रमाण वाढणार

Share This News
Pune Rain News

Pune Rain News : पुणे शहरात मुसळधार पाऊस; ‘या’ भागांमध्ये पावसाने घातले थैमान

Posted by - September 23, 2023

पुणे : मागच्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आता पावसाने (Pune Rain News) दमदार पुनरागमन झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काल दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच पुण्यात आज सकाळपासून पावसाची संतधार सुरू आहे. तर कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.पुण्याच्या कोथरूड, हडपसर, विद्यापीठ,

Share This News
Rain Alert

Rain Forecast : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अलर्ट

Posted by - July 6, 2023

मुंबई : सध्या कोकणात मुसळधार पाऊस (Rain Forecast) सुरु आहे. यादरम्यान आता मुंबई हवामान विभागाने महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा (Rain Forecast) इशारा दिला आहे. हवामान विभागाने राज्यातील 7 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई हवामान विभागाने पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला

Share This News
Rain Alert

आता मोबाईल ,टीव्हीवर मिळणार चक्रीवादळ, पावसाचा अलर्ट; जाणून घ्या नवीन तंत्रज्ञान

Posted by - June 8, 2023

हल्ली निसर्गचक्र बदललं आहे. त्यामुळे चक्रीवादळ (Hurricane), अवेळी पाऊस (Rain) यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. आणि बऱ्याचदा याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे आपली मोठ्या प्रमाणात हानी होते. या गोष्टीसाठी राष्ट्रीय व्यापस्थापक प्राधिकरण यासाठी प्रयत्नशील असते. मात्र आता आपल्याला चक्रीवादळ, पाऊस येणार असल्याची पूर्वसूचना मोबाईल आणि टीव्हीवर मिळणार आहे. अत्याधुनिक

Share This News

पुणे : खडकवासला धरणातून सायं. ६ वाजता मुठा नदी मध्ये २६ हजार ८०९ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग ; नदी पत्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी

Posted by - August 11, 2022

पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून संध्याकाळी ६ वा. २६ हजार ८०९ क्यूसेक्स करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत असे

Share This News