IPL

IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी

975 0

मुंबई : बीसीसीआयने आयपीएलच्या (IPL) टायटल स्पॉन्सरशिपसाठी टेंडर जारी केलं होतं. यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपने मोठी बोली लावली होती यामध्ये टाटा सन्सने मोठी बोली लावत स्पॉन्सरशिप मिळवले. टाटा सन्सने अडीच हजार कोटी रुपयांची बोली लावत पुढच्या पाच वर्षांसाठी स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवले आहेत. आय़पीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क टाटा सन्सने मिळवले आहेत.

टाटा सन्सकडे 2024 ते 2028 या कालावधीत टायटल स्पॉन्सरशिप असणार आहे. टाटा सोबत आयपीएल स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपसुद्धा शर्यतीत होता. त्यांनीही स्पॉन्सरशिपसाठी बोली लावली होती.याआधीच्या 2 हंगामासाठी टाटा सन्सने 670 कोटी रुपयांमध्ये स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवले होते.

बीसीसीआय आयपीएल 2024 मध्ये 74 सामने आयोजित करणार आहे. तर 2025 पासून हेच सामने 84 होणार आहेत. तर 2027 मध्ये यात आणखी वाढ होऊन 94 होऊ शकतात. आयपीएलच्या 16 व्या हंगामाचे आयोजन 22 मार्चपासून होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला

Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका

Bhausaheb Rangari Ganapati : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?

Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह

MPSC Result : कोशिश करनेवालों कभी हार नहीं होती! ‘एवढ्या’ वेळा अपयश येऊनदेखील पूजा वंजारीने MPSC मध्ये मारली बाजी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला मुळ ओबीसींचा बारा बलुतेदारांचा विरोध नाही – सोमनाथ काशिद

Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव

Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!