Pune News

Bhausaheb Rangari Ganapati : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

210 0

पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील राम लल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 21 ते 23 जानेवारी या कलावधीत या कार्यक्रमांचा पुणेकरांना लाभ घेता येणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी या कार्यक्रमांची माहिती दिली.

आयोध्येत श्री. प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर उभे रहात आहे. या मंदिरात रामलल्ला मुर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या सोमवारी होणार आहे. त्यानिमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातही श्री प्रभू रामाची व गणपतीची आरती, महाआरती, भजन, रामरक्षा पठण, दीपोत्सव अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे श्री. पुनीत बालन यांनी केले आहे.

असे असणार कार्यक्रम…
(दि.२१ जानेवारी २०२४ रोजी)
– स. ८:३० – महाआरती
– स. ११:०० श्रीराम पथकाकडून आरती
– दु. १२:०० – भजन
दु. 3:00 – बीवीआए, पुणे रामरक्षा पठण
– सायं. ५:३० – रामरक्षा पठण आणि राम नाम जप
– रात्री ८ वा – महाआरती
————
(दि. २२ जानेवारी २०२४)
– प्रातः ६:३० – ८:०० रामरक्षा पठण (११ वेळा व राम जप (१००८))
– स. ८:३० वा – महाआरती
स. ९:३० – ११:०० शहरातील राम मंदिरात मानाचे ताट अर्पण
स. ११:०० – १:०० – रामलल्ला मुर्तीच्या विधीवत प्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण (ध्वनिचित्रफित)
– दु. १२:३० – १:३० ढोल ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना सोहळा
– दु. १:३० – ४०० – श्री विष्णु याग – दु. ६:३० – ७:४५ दिपोत्सव
– रात्री ८ वा – महाआरती
———–
(दि. २३ जानेवारी २०२४)
– सायं ४:००-६:०० – मंदिरात समर्थ रामदास पादुका दर्शन
– सायं ६.३० ते ८.०० पुणे विद्यार्थी गृहाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून श्री राम रक्षा आणि हनुमान चालीसा पठण

अयोध्येत होत असलेला रामलल्ला प्रतिष्ठापनेचा सोहळा ऐतिहासिक असणार आहे. करोडो देशवासियांचे स्वप्प्न साकार होत आहे. यानिमित्ताने श्रीमंत भाउसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पुढील तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
(पुनीत बालन, उत्सव प्रमुख श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह

MPSC Result : कोशिश करनेवालों कभी हार नहीं होती! ‘एवढ्या’ वेळा अपयश येऊनदेखील पूजा वंजारीने MPSC मध्ये मारली बाजी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला मुळ ओबीसींचा बारा बलुतेदारांचा विरोध नाही – सोमनाथ काशिद

Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव

Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…

Kishori Pednekar : रोहित पवारांनंतर आता किशोरी पेडणेकर यांना ED चे समन्स

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये जिलेटीनचा मोठा साठा जप्त; एकाला अटक

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स

Ram Mandir : राममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद

Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीने अजित पवारांना मोठा धक्का

Rohit Sharma : हिटमॅन रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये केले ‘हे’ 5 महारेकॉर्ड

Share This News

Related Post

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला प्रकरणी शिवसैनिकांना जामीन मंजूर

Posted by - February 8, 2022 0
पुणे- भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांना 3000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात…
Crime

पुण्यातून ड्रग्ज साठा जप्त; दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई

Posted by - May 3, 2022 0
पुणे- पुणे रेल्वे स्टेशन परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने मोठा ड्रग्स साठा जप्तकेला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली…

#PUNE : शिवाजी नगर व विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत पार्कींगबाबत आदेश निर्गमित

Posted by - March 3, 2023 0
पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने शिवाजीनगर वाहतूक विभाग आणि विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत पार्किंगबाबत काही अंतिम आदेश…

पुणे शहरावर अस्मानी संकट; झाडापडी, पाणी शिरणे, सीमाभिंत कोसळणे अशा घटनांनी पुणेकर हैराण ; आतापर्यंत शहरात घडल्या इतक्या घटना

Posted by - October 18, 2022 0
पुणे : दिनांक 17/10/2022 रोजी रात्री 9:45 वाजता पुण्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. गेल्या सव्वा तासात हवामान खात्याच्या शिवाजीनगर पर्जन्य…

कोरेगाव भीमा जयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त; कसं आहे नियोजन

Posted by - December 30, 2022 0
1 जानेवारी 2023 रोजी कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त लाखो अनुयायी मानवंदना देण्यासाठी येतात. त्यानिमित्तानं पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीनं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *