नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येत 22 जानेवारीला नवीन मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणेचा तो ऐतिहासिक क्षण देशवासीय याची देही याची डोळा पाहण्यासाठी उत्सुक आहे. देशात सोमवार 22 जानेवारीचा दिवस दिवाळीसारखा असणार आहे. याचपार्श्वभूमीवर मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सुट्टी जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुटी आधीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही हाच निर्णय घेतला आहे. राममंदिर उद्घाटन कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. 22 जानेवारी रोजी देशभरात दिवाळीची सजावट करा आणि घरात दिव्यांचा सण साजरा करा. प्रत्येक घरात रामज्योत पेटवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून यावेळी रामभक्तांना करण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Kishori Pednekar : रोहित पवारांनंतर आता किशोरी पेडणेकर यांना ED चे समन्स
Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये जिलेटीनचा मोठा साठा जप्त; एकाला अटक
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स
Ram Mandir : राममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद
Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीने अजित पवारांना मोठा धक्का
Rohit Sharma : हिटमॅन रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये केले ‘हे’ 5 महारेकॉर्ड
ATS : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 जणांना घेतले ताब्यात
PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास
Nagpur News : शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याने दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू
RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; ‘एवढा’ मिळणार पगार
Nashik News : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात