सोलापूर : आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाताना दिसत आहेत. कर्तृत्वावर घर चालवण्यात महिला आघाडीवर आहेत. आमच्या काळात आम्ही महिलांना 40 टक्के आरक्षण दिलं. पतीच्या संपत्तीत 50 टक्के वाटा महिलांचा असला पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले. यावेळी पुरुषांनी जर रुबाब केला तर काय करायचं? याचा सल्लादेखील शरद पवार यांनी यावेळी महिलांना दिला.
काय म्हणाले पवार?
आम्ही जेव्हा निर्णय घेतला, त्यावेळेस महिलांमध्ये जागृती झाली. त्यामुळे आज महिलांचे राज्य आले आहे. घर चालवण्यात महिला आघाडीवर आहेत. पहिल्यांदा महिलांसाठी अनेक दारे खुली केली. त्यांना 40 टक्के आरक्षण दिलं. पतीच्या संपत्तीत 50 टक्के वाटा महिलांचा असला पाहिजे. घरात मालकी दोघांची असली पाहिजे. पती जर रुबाब करत असेल तर तुम्हाला सांगावे लागेल. घर तुझं एकट्याचा नाही, माझंही घर आहे, असा सल्ला यावेळी शरद पवार यांनी महिलांना दिला.कुटुंबामध्ये मुलांवर संस्कार करण्याचे काम महिला करत असल्याचेही पवारांनी सांगितले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका
Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?
Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला मुळ ओबीसींचा बारा बलुतेदारांचा विरोध नाही – सोमनाथ काशिद
Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव
Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…