Rinku Singh

Ashish Nehra’s Prediction : आशिष नेहराचा रिंकू सिंगबद्दलचा ‘तो’ अंदाज ठरला खरा

770 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra’s Prediction) सध्या समालोचकाच्या भूमिकेत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेत नेहरा जिओ सिनेमावर कॉमेंट्री करत आहे. नेहराने एक दिवस अगोदर रिंकू सिंगबद्दल वर्तवले होते, जे 24 तासांत खरे ठरले आहे. रिंकू सिंग हा तोच खेळाडू आहे, जो सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या टी20 मालिकेत टीम इंडियासाठी ‘फिनिशर’ची भूमिका बजावत आहे. अखेर ‘नेहराने रिंकू सिंगबाबत कोणती भविष्यवाणी केली होती त्याबद्दल जाणून घेऊया….

आशिष नेहराने एका दिवसापूर्वी जिओ सिनेमावर सांगितले होते की, रिंकू सिंग हा एक फलंदाज आहे, जो टॉप ऑर्डरमध्ये देखील फलंदाजी करू शकतो. लवकरच त्याला एकदिवसीय संघात खेळताना पाहणार आहोत. नेहराच्या या वक्तव्यानंतर अवघ्या एका दिवसात रिंकू सिंगची वनडे संघात निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या एकदिवसीय संघात त्याला स्थान देण्यात आले आहे.

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार
भारतीय संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे, जिथे त्याला यजमानांसोबत 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात T20 ने होणार आहे. मालिकेतील पहिला T20 सामना 10 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू

World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?

Satara News : इन्स्टाग्रामवरची खुन्नस रस्त्यावर निघाली; डॉल्बी स्पर्धेत बंदुका, तलवारी नाचवून तरुणांची हुल्लडबाजी

Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर

Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar : ‘सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Share This News

Related Post

Flying Kiss

Flying Kiss : राहुल गांधींकडून संसदेत फ्लाईंग किस; भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप

Posted by - August 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधींनी संसदेतुन बाहेर पडताना फ्लाईंग किस (Flying Kiss) दिला असा आरोप भाजप नेत्या स्मृती…
Babar Azam

Babar Azam: श्रीलंकाविरुद्ध सामन्यात बाबर आझमने खेळला ‘तो’ ‘युनिक शॉट’ सोशल मीडियावर व्हायरल

Posted by - July 25, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामना जिंकून पाकिस्तानच्या…

यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सवाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - January 13, 2023 0
यशस्वी खेळाडूंना स्वत:कडून प्रत्येकी एक हजाराचे क्रीडा साहित्य देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय…

‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’ कडेच! भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Posted by - December 9, 2022 0
पुणे : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *