मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आजच्या कर्जतमधील सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमध्ये भाजपसोबत जा मी राजीनामा देतो असं शरद पवारच म्हणाले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.
भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वांबरोबर चर्चा करुन घेतला होता. या चर्चेत सुप्रिया सुळे आणि जयंत पाटीलही होते, असा धक्कादायक गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला आहे. कर्जतच्या चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू
World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?
Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर
Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य