Vasant More

Vasant More : वंचितचे वसंत मोरे लढणार ‘रोड रोलर’ चिन्हावर

571 0

पुणे : पुणे लोकसभेचे वंचितचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांना निवडणूक आयोगाने ‘रोड रोलर’ हे चिन्ह प्रधान केले आहे. त्यामुळे आता वसंत मोरे ‘रोड रोलर’ या चिन्हाचा प्रचार करताना दिसणार आहे.

पुण्यात होणार चौरंगी लढत
पुण्यामध्ये महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, माविआकडून रवींद्र धंगेकर, वंचितकडून वसंत मोरे आणि एमआयएमकडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Murlidhar Mohol : प्रदूषणमुक्त हवेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार : मुरलीधर मोहोळ

Accident News : छ. संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

Pune News : पुण्यात उष्णतेचा कहर;स्विफ्ट कारला लागलेल्या आगीत कार जळून खाक

Sonal Gondane : वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तरमधून सोनल गोंदाने यांना उमेदवारी जाहीर

Shantigiti Maharaj : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी ‘या’ पक्षाकडून भरला उमेदवारी अर्ज

Srinivasa Prasad : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व्ही.श्रीनिवास प्रसाद यांचे निधन

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार

Pune Crime News : धक्कादायक ! स्वारगेट परिसरात आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Narendra Modi : 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या होणार 6 सभा

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!