Pune Porsche Accident Case

Pune News : शिवानी व विशाल अग्रवाल यांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी

583 0

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघाताप्रकरणी (Pune News) आज कोर्टाने शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांबरोबरच ससून रुग्णालयातील तीन आरोपींना 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हलनोर आणि अतुल घाटकांबळे यांचा समावेश आहे. यामुळे शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने पुणे पोस्टमास्टर जनरल कार्यालय परिसरात वृक्षारोपण समारंभ संपन्न

BREAKING NEWS: मला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा; देवेंद्र फडणवीस यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी पराभवानंतर दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसने ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ‘या’ विद्यमान खासदारांचा झाला पराभव

Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात

Share This News
error: Content is protected !!