मुंबई : नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) लागला. या निकालामध्ये अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. या निवडणुकीत अनेक दिग्गज विद्यमान खासदारांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे या 20 खासदारांमध्ये 12 जण भाजपचे आहे. एवढेच नाहीतर या खासदारांमध्ये विद्यमान 3 केंद्रीय मंत्र्यांचा देखील पराभव झाला आहे. या पराभूत विद्यमान खासदारांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे जाणून घेऊया…
पराभूत विद्यमान खासदार
रावसाहेब दानवे (भाजप)
हेमंत गोडसे (शिवसेना, शिंदे गट)
राहुल शेवाळे (शिवसेना, शिंदे गट)
सदाशिव लोखंडे (शिवसेना, शिंदे गट)
हिना गावित (भाजप)
सुभाष भामरे (भाजप)
नवनीत राणा (अपक्ष)
कपिल पाटील (भाजप)
भारती पवार (भाजप)
रामदास तडस (भाजप)
सुजय विखे पाटील (भाजप)
संजयकाका पाटील (भाजप)
राजन विचारे (शिवसेना, ठाकरे गट)
संजय मंडलिक (शिवसेना, शिंदे गट)
प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)
अशोक नेते (भाजप)
सुनील मेंढे (भाजप)
रामदास तडस (भाजप)
इम्तियाझ जलील (एमआयएम)
विनायक राऊत (शिवसेना, ठाकरे गट)
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात