ravindra vadiv

Nandurbar Loksabha : नंदुरबार मतदारसंघात नवीन ट्विस्ट; भारत आदिवासी पार्टीकडून उमेदवार जाहीर

356 0

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भारत आदिवासी पार्टी कडून देखील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भारत आदिवासी पार्टीकडून रवींद्र वडवी यांना उमेदवारी दिल्यामुळे आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची चूरस वाढली आहे.

नंदुरबार मध्ये पत्रकार परिषद घेऊन ओबीसी राजकीय आघाडी कडून रवींद्र वडवी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. खोटे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून ओबीसी आरक्षण वाचवून आदिवासींचे जल जंगल आणि जमिनीचे अधिकार मजबूत करून इतर आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी भारत आदिवासी पार्टीहि लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची  माहिती उमेदवार रवींद्र वडवी यांनी दिली आहे. भारत आदिवासी पार्टीने उमेदवार दिल्याने नंदुरबार लोकसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे.

 

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

मोठी बातमी! अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Loksabha :’या’ 12 लोकसभा मतदारसंघात रंगणार शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक सामना

Loksabha : भाजपचा पहिला विजय; ‘हा’ उमेदवार निवडणूक न लढता बनला खासदार

Sangli Loksabha : सांगलीत मविआला धक्का ! विशाल पाटलांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Vinod Patil : छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आला नवा ट्विस्ट; विनोद पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Loksabha : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Jitendra Awhad : खळबळजनक ! आमदार जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगने दिली धमकी

Google Maps : लोकेशन शेअर करताना आता इंटरनेटची गरज नाही पडणार; लवकरच लॉन्च होणार ‘हे’ फीचर

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: लेखाजोखा लोकसभेचा: पुणे,शिरूर,मावळ,बारामती लोकसभा मतदारसंघात किती आहेत मतदार संख्या?

Nashik News : नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात

Share This News

Related Post

शेतकऱ्यांना गांजा पिकविण्याची परवानगी द्या ; हतबल शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना ई-मेल

Posted by - January 31, 2022 0
शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अविनाश अनेराये असं…

छगन भुजबळ यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे पुण्यात पडसाद ; भुजबळांनी माफी मागावी , भाजपची मागणी

Posted by - September 28, 2022 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा ?…

#THANE : जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ; आव्हाड यांच्या समर्थकांचा ठाणे मनपा प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघात हल्ला, त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय ?

Posted by - February 16, 2023 0
ठाणे : आजची मोठी बातमी ,ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघात हल्ला केल्याच्या आरोपाखाली जितेंद्र आव्हाड यांच्यावर नौपाडा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *