Maharashtra Election

Loksabha Elections : कर्जत विधानसभा मतदारसंघात साहित्य वितरणासाठी ४७ टेबल

209 0

मुंबई : कर्जत विधानसभा मतदारसंघातील ३३९ मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्याचे वितरण कर्जत येथील पोलिस ग्राउंड येथून करण्यात आले. यासाठी ४७ टेबल ठेवण्यात आले होते. १४१ कर्मचाऱ्यांची नेमणूक साहित्य वाटपासाठी करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेसाठी दीड हजार मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण १ हजार १७ बॅलेट युनिट, ३३९ कंट्रोल युनिट आणि ३३९ व्हीव्हीपॅटचे केंद्रनिहाय वाटप करण्यात आले. वाहतुकीसाठी ४३ एसटी बसेस, २१ मिनी बसेस, ८ जीप, ६ ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha Elections : पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदानप्रक्रियेसाठी १२५ वाहनांची व्यवस्था

Maval Loksabha : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे पथके रवाना

Chatrapati Sambhaji Nagar : मोबाईलच्या दुकानातून ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त; छ. संभाजीनगर मध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी मोठी कारवाई

Pune Loksabha : पुण्यातील मतदानासाठी 6054 तर इतर 11 मतदारसंघांसाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध; कुठल्या मतदारसंघात किती बॅलेट लागणार

Pune Crime : सिंहगड रोड परिसरात घरफोडी करणारे सराईत अटकेत; आरोपींकडून 19 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

Pune Loksabha : मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास निश्चित केलेले १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य; यादी केली जाहीर

IPL : KKR ला मिळाले प्लेऑफचे तिकीट; प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ

Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही

Pune Loksabha : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार राहणार बंद

Share This News

Related Post

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Posted by - April 4, 2024 0
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेणारे माजी खासदार संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय निरुपम…
Chhagan Bhujbal Threat

Chhagan Bhujbal Threat : भुजबळांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

Posted by - July 11, 2023 0
पुणे : युती सरकारमधील कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांना (Chhagan Bhujbal Threat) एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपीने…

विधानपरिषद निवडणूक, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा नेमका कुणाला पाठिंबा?

Posted by - July 12, 2024 0
विधानपरिषद निवडणूक, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा नेमका कोणाला पाठिंबा? मुंबई:विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत…
ANIRBAN SARKAR

Pune Loksabha : प्रसिद्ध उद्योजक आणि डेक्कन ग्रुपचे प्रमुख डॉ. अनिर्बन सरकार यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

ठाकरे परीवाराविरोधात किरीट सोमय्या आक्रमक! ‘या’ प्रकरणावरून रेवदंडा पोलीस ठाण्यात करणार तक्रार

Posted by - January 1, 2023 0
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे  यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *