heavy Rain

Loksabha : नेत्यांच्या प्रचार सभांवर अवकाळी पावसाचं संकट; ‘या’ नेत्यांच्या सभा झाल्या रद्द

400 0

पुणे : गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज बऱ्याच ठिकाणी हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा फटका नेत्यांच्या प्रचार सभांनादेखील बसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या पावसामुळे अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्या सभा रद्द केल्या आहेत.

‘या’ नेत्यांनी रद्द केल्या सभा
शरद पवार (वडगाव शेरी)
उद्धव ठाकरे ( जालना दौरा रद्द)
राज ठाकरे ( पुणे, पावसाचं संकट पण अद्याप सभा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Amol Kolhe : शिवाजीराव आढळराव पाटलांकडून पैसेवाटप होण्याची शक्यता; प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल कोल्हे यांनी दिलं निवडणूक आयोगाला पत्र

Crime News : मुंबई – नाशिक महामार्गावरील राजूर फाटा या ठिकाणी तरुणाची भररस्त्यात हत्या

Sharad Pawar : ‘एनडीएमध्ये या’, नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ ऑफरवर शरद पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Narendra Dabholkar : दाभोळकरांची ‘हत्या ते न्याय’; कसा होता संपूर्ण घटनाक्रम?

Bajrang Punia : बजरंग पुनियाचे निलंबन; उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्याने केली कारवाई

Narendra Dabholkar : कोण होते नरेंद्र दाभोलकर?

Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट ! 2 जणांना जन्मठेप 3 जणांची निर्दोष मुक्तता

Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!